सरकारने केला EPF, ESIC आणि NPS बाबतचा ताजा अहवाल जाहीर ,आता पेन्शनबाबत सर्वांनाच आश्चर्य वाटेल,जाणून घ्या अधिक माहिती. Pension status
Created by saudagar, 07 December 2024 Pension status :- नमस्कार मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी राज्य विमा आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना म्हणजेच NPS शी संबंधित महत्त्वाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.या अहवालात सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य आणि पेन्शनधारकांची माहिती प्रसिद्ध केली आहे. Pension status या अहवालात दरवर्षी किती लोक सदस्यता घेत …