सेविंग अकाउंट वर इतके व्यवहार केल्यास, पडू शकते महागात, जाणून घ्या अधिक माहिती. Bank update
Created by satish, 03 April 2025 Bank account update :- नमस्कार मित्रांनो आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते आहे.बहुतेक लोक बचत करण्याच्या उद्देशाने बँकेत बचत खाते उघडतात, परंतु तुम्हाला माहिती आहे का की आयकर विभागाने बचत खात्यातील व्यवहारांसाठी मर्यादा निश्चित केली आहे, त्याकडे दुर्लक्ष केल्यास आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकते.Saving Account update जाणून घ्या बचत […]