8वा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी सरकारचा मोठा निर्णय, आता कर्मच्याऱ्यांच्या आनंदात भर होणार, जाणून घ्या अपडेट
Created by satish, 11 December 2024 8th pay update :- नमस्कार मित्रांनो नुकतीच केंद्र सरकारकडून एक मोठी घोषणा करण्यात आली होती, त्यानंतर आता सरकारने 8 व्या वेतन आयोगाबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.केंद्र सरकारने सांगितले की, सध्या 8 व्या वेतन आयोगाबाबत कोणताही निर्णय घेतला जात नाही. सरकारच्या या घोषणेमुळे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले.दुसरीकडे सरकारनेही कर्मचाऱ्यांच्या …