अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा विजय, यावेळी हायकोर्टाने दिला मोठा निर्णय. today employee update
Created by satish, 12 December 2024 Employee today news :- सरकारी कर्मचाऱ्यांबाबत उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. रजा रोखीबाबत सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रकरण न्यायालयात आले. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील दोन Leave Encashment सरकारी कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्यानंतर त्यांना मिळालेली विशेषाधिकार रजा देता आली नाही. आपले हक्क समजून घेण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. Employees news खटला …