महाराष्ट्र सरकारकडून या कर्मचाऱ्यांसाठी नवा निर्णय – किमान वेतनात वाढ. Labour salary news
Created by Atish,Date15-03-2025 Employees salary news राज्यातील कामगार वर्गासाठी एक दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने कामगारांचे किमान वेतन वाढवण्याचा निर्णय घेतला असून, या बदलामुळे कंत्राटी आणि रोजंदारी कामगारांना थेट लाभ मिळणार आहे. Employees update ✅ नवीन किमान वेतन दर काय आहेत? नवीन प्रस्तावित दरानुसार, परिमंडळ 1 मध्ये कुशल कामगारांचे मूळ वेतन ₹16,620/- निश्चित […]