Mon. May 19th, 2025

Created by satish, 24 April 2025

बोर्डा चे मोठे पाऊल, निकाला बद्दल मोठे अपडेट, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Up board result

Up board result :- नमस्कार मित्रांनो उत्तर प्रदेश चा 25 तारखे नंतर कधी ही निकाल येऊ शकतो. जे विध्यार्थी या ची वाट पाहत आहेत असे विध्यार्थी upmsp.edu.in या वेबसाईट वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. बोर्डाचा लवकरच निकाल लागेल. म्हणजे विध्यर्थ्यांना पुढील प्रवेशा साठी काही अडचण येणार नाही.

निकाल लागताच लगेच मार्क शीट 

Up च्या विध्यार्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे निकाल जाहीर झाल्या नंतर लगेच त्यांना डुप्लिकेट मार्कशीट ऑनलाईन देऊ असा निर्णय यावेळी बोर्डा ने घेतला आहे. ही डुप्लिकेट मार्कशीट ओरिजनल सारखीच राहील म्हणजे तुम्हाला पुढील वाटचालीस काही अडचण येणार नाही. त्या मध्ये सर्व माहिती दिलेली असेल. Up board result

मार्कशीट डिजीलॉकर आणि वेबसाइटवर उपलब्ध होईल.

तुम्हाला मिळणारी मार्कशीट ही up बोर्डा च्या वेबसाईटर वर असेल याने काय होईल की तुम्ही कोठे ही ऍडमिशन घेण्यासाठी गेलात तर ते ऑनलाईन तुमचा निकाल पाहू शकतील.

यावेळी बोर्डा ची मार्कशीट ही नवीन स्वरूपात असेल 

या वेळी मार्कशीट ही नवीन स्वरूपात असेल असे बोर्डा चे सचिव भगवती सिंह यांनी सांगितले आहे. आणि काही दिवसा मधेच विध्यार्त्यांना त्यांची ओरिजिनल मार्कशीट सुद्धा प्रदान केली जाईल. Up board result 2025

यावेळी परीक्षेला 54 लाखा पेक्षा जास्त विध्यार्थी बसले होते.

बोर्डा ची परीक्षा ही सलग काही दिवस चालली होती. 24 फेब्रुवारी ला परीक्षा चालू झाली होती आणि 12 मार्च ला ती संपली या वर्षी भरपूर विध्यार्थी परीक्षेला बसले होते पण त्या मध्ये 5.56% टक्के विध्यार्थी ही काही अडचणी मुळे परीक्षेला पोहचू शकले नाहीत. Up board result check

Please follow and like us:

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial