Created by satish, 24 April 2025
मे महिन्यात किती दिवस बंद राहणार बँक, येथे जाणून घ्या कधी असणार सुट्टी. Bank holiday list
Bank Holiday new list :- नमस्कार मित्रांनो तुमचे सुद्धा जर मे महिन्यात बँकेत काम असेल तर थांबा कारण आगोदर जाणून घ्या की कधी बँक बंद राहील आणि कधी चालू राहिल.
तर मित्रांनो एप्रिल महिना संपत आला आहे आता फक्त काहीच दिवस राहिले आहेत. पुढील मे महिन्यात बँकेत जाण्याची तुम्ही काही योजना आखली आहे का जर तुमचे पुढील महिन्यात काही महत्व पूर्ण काम असेल तर बँक सुट्ट्याची लिस्ट बघितल्या शिवाय बाहेर जाऊ नका मे मध्ये 11 दिवस बँक बंद राहणार आहेत. Bank Holiday in May
- 1 मे रोजी – महाराष्ट्र दिवस – महाराष्ट्रामध्ये बँका बंद ठेवण्यात येतील.
- 2 मे रोजी – रवींद्रनाथ जयंती – महाराष्ट्र सोडून इतर राज्यामध्ये बँका बंद राहतील
- 4 मे रोजी – रविवार – देशात बँका बंद ठेवण्यात येतील
- 10 मे रोजी – दुसरा शनिवार देशभरात बँका बंद ठेवण्यात येतील
- 11 मे रोजी – रविवार – देशभरात बँका बंद ठेवण्यात येतील
- 12 मे रोजी – बुद्ध पौर्णिमा – बँका बंद राहतील
- 16 मे रोजी – राज्य दिवस – सिक्कीम मध्ये बँक बंद राहील.
- 18 मे रोजी – रविवार देशभरात बँका बंद राहतील
- 24 मे रोजी – दुसरा शनिवार – देशभरात बँका बंद
- 25 मे रोजी – रविवार – देशभरात बँका बंद
- 26 मे रोजी – इस्लाम जयंती – त्रिपुरा राज्यामध्ये बँका बंद ठेवण्यात येतील.
तर अशा प्रकारे इतके दिवस बँक बंद राहतील त्या मुळे ही लिस्ट बघितल्या नंतरच घराबाहेर निघा, बँका बंद राहतील पन तुमचे जर काही अर्जंट काम असेल तर तुम्ही डिजिटल पद्धतीने सुद्धा करू शकता. Bank Holiday