Close Visit Mhshetkari

     

जनावरांचा गोठा बांधण्यासाठी 2 लाख रुपये government schemes

जनावरांचा गोठा बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपये अनुदान असा करा अर्ज.

poultry farming आता जनावरांचा गोठा बांधण्यासाठी मिळणार अनुदान. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याची माहिती होत नाही पण आता गुरा – ढोरांचा गोठा बांधण्यासाठी राज्ज सरकार तब्बल 77 हजार रुपये  अनुदान (government schemes) देत आहे. चला तर मग पुढे जाणून घेऊ यात योजने बाबत.

 

Poltri farming : शेती अवजारे, सिंचन व पीक तुमच्या पेरणीपासून ते काढन्यापर्यंतच्या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यामध्ये सरकारकडून अनुदान (government schemes) दिले जात आहे.

फक्त एवढच नाही तर आता जनावरांचा गोठा बांधण्यासाठी सुद्धा poultry farming अनुदान (government schemes) दिले जात आहे.

जे आपले ग्रामीण भागातील शेतकरी आहेत त्यांच्या पर्यंत याची माहिती येत नाही पण गुरा – ढोरांच्या गोठ्यासाठी तब्बल 77 हजार रुपये हे राज्य सरकार कडून अनुदान येत आहे.

शरद पवार ग्रामसमृध्दी या योजनेअंतर्गत 03 फेब्रुवारी पासून या योजनेला सुरवात होणार आहे.

चला तर मग आपण जाणून घेऊ यात शेतकऱ्यांना समृध्द poultry farming करणाऱ्या योजनेबाबत (government schemes)

आजही शेतकऱ्यांच्या गाई – म्हशिंना योग्य असा निवारा नसतो. निवाऱ्यासाठी शेतकरी पशुपालनाकडे दुर्लक्ष करत असतो .

त्यामुळे नव्याने सुरु करण्यात आलेल्या या योजनेचा (government schemes) सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

दुधाचा व्यवसाय हा शेतीचा प्रमुख जोड व्यवसाय मानला जातो.

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial