Close Visit Mhshetkari

     

शेतकऱ्यांना मिळणार सोलर पंप Solar pump

वीज जोडन्यासाठी कोटेशन भरून वीज जोडनीची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार सोलर पंप नोंदणी सुरू आहे.(solar pump registration)

नमस्कार मित्रांनो :- आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे यासाठी राज्य शासन हे शेतकऱ्यांसाठी अनुदानावर सौर कृषी पंप ( Saur krishi pump yojana ) योजना गेल्या अनेक वर्षापासून राबविण्यात येत आहेत.

यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी महावितरणाकडे वीज कनेक्शन घेण्यासाठी अर्ज करून वीज कनेक्शन या साठी कोटेशन भरलेले आहे. पण त्यांची अजूनही वीज कनेक्शन  करून देण्यात आलेली नाही अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आता विजेच्या कनेक्शन या ऐवजी सोलर पंप ( Solar Pump ) देण्याचे धोरण ठरवले केलेले आहे…

यासाठी अशा जोडण्या प्रलंबित असलेल्या या सर्व शेतकऱ्यांना आपण सोलर घेण्यासाठी इच्छुक आहात कि नाही. विचारूनच शेतकऱ्यांची नवीन सोलर पंप जोडणी साठी नोंदणी घेत आहेत.

ज्या शेतकऱ्यांनी विजेचा कनेक्शन घेण्यासाठी महावितरणात कोटेशन भरले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना महावितरना कडून मेसेज देऊन नोंदणी करण्यासाठी सांगण्यात येत आहे.

महावितरण च्या माध्यमातून ही नोंदणी करण्यासाठी महावितरणच्या वेबसाइटवर जाऊन तिथे एक लिंक दिलेली आहे.Solar pump त्या लिंकवर जाऊन आपण आपली अर्जाची नोंदणी करू शकतो.

नोंदणी कशी करायची

वरील अर्जाची पेज  ओपन झाल्यावर आपल्याला सुरुवातीला या पेज वरती आपणास ग्राहक क्रमांक हा या ठिकाणी टाकायचा आहे.

ग्राहक नंबर वर एंटर केल्यानंतर नोंदणी या बटनावर क्लिक क्लीक करायच आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्जाचे पेज ओपन होईल.

त्या अर्जामध्ये शेतकऱ्या विषयी सर्व माहिती दिसून येईल . त्यानंतर मंग तुम्ही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून सोलर पंप घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का असे विचारले जाईल.

जरा तुम्ही उत्सुक असाल तर होय किंवा नसाल तर नाही या बटना वर क्लिक करावे.

त्यानंतर त्या ठिकाणी तुमची नोंदणी केली जाईल की तुम्ही सौर पंप घेण्यासाठी उत्सुक आहात का

त्यानंतर तुमची तूम्हाला सोलर देण्याच्या प्रक्रिया सुरू होईल.

उत्सुक या बटणावर  क्लिक कराव लागेल क्लिक केल्या नंतर तुम्हाला परत एक ओटीपी पाठवला जाईल त्यामधून तुमचे व्हेरिफिकेशन करण्यात येईल.

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial