SBI e Mudra loan online apply 50000 अर्ज करा: आणि 5 मिनिटांत ₹ 50000 चे कर्ज मिळवा.
SBI e Mudra Loan Apply Online 50000: नमस्कार मित्रांनो जेव्हा आपल्याला पैशांची गरज असते तेव्हा आपण कर्ज घेण्याचा विचार करत असतो , पन आपल्या मनात एक भीती असते कि आपल्या सोबत फसवणूक तर होणार नाही, पण आपल्या विश्वासाची बँक म्हणजेच SBI BANK SBI बँक ई मुद्रा कर्ज उपलब्ध करून देत आहे. तुम्ही 5 मिनिटांत ₹ 50000 चे कर्ज घेऊ शकता.
तर मित्रांनो, जर तुम्हाला तुमचा हा मोबाईल फोन वापरून कर्ज घ्यावे असे वाटत असेल, तर तुम्ही bharat-pe loan या सोबतच Google pay loan किंवा phonepe loan सहज पणे घेऊ शकता.
SBI E MUDRA LOAN काय आहे.
SBI E mudra loan : ही एक भारत सरकारद्वारे चालनारी एक योजना आहे, या योजने अंतर्गत लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते आणि लहान असो , मोठे असो किंवा मध्यमवर्गीय या व्यावसायिकांना सुद्धा याचा खूप मोठा फायदा झालेला आहे आणि जर कोणाला कोणताही व्यवसाय सुरू करावा असे वाटत असेल तर ते लोक SBI E mudra कर्जासाठी अर्ज करू शकतात. यासोबतच, तुमची जर इच्छा असेल तर , तुम्ही देखील पंतप्रधान व्यवसाय कर्ज या योजनेचा लाभ घेऊ शकता.
तुमचे SBI चालू/बचत खाते कमीत कमी 6 महिने तरी जुने असावेत.
कर्ज घेणारा हा लघुउद्योजक असला पाहिजे .
तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
अर्ज करणारा 2 वर्षांपासून एकाच ठिकाणी राहत असेल तरच तो अर्ज करू शकतो.
Sbi e-mudra कर्जामधून ₹ 50000 पर्यंतचे कर्ज मिळवायचे असेल तर काही महत्त्वाच्या कागदपत्रांची तुम्हाला पूर्तता करावी लागेल जे खालीलप्रमाणे आहेत.
1) बचत/चालू खाते क्रमांक व खाते तपशील
2) व्यवसायाचा पुरावा (तुमच नाव व तारीख आणि तुमचा पत्ता)
3) आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक असणे आवश्यक
4) तुमचे जात प्रमाणपत्र
5) तुमचे पॅन कार्ड
वर दिलेले सर्व कागदपत्रे तुम्ही जमा केल्यास, तुम्ही SBI E mudra loan साठी अर्ज करू शकता.
SBI E mudra loan 50,000 साठी ऑनलाइन अर्ज करा, तुम्ही आगोदर SBI E Mudra कर्जाच्या अधिकृत वेबसाइटवर जावा.
अधिकृत वेबसाइटवर गेल्या नंतर तुम्हाला Proceed For E Mudra असा पर्याय तिथे पहायला मिळेल, त्यावर तुम्ही क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुम्ही पुढे गेल्यानंतर, तिथे तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल , त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व स्टेट बँक ऑफ इंडियाचा बँक खाते नंबर टाकावा लागेल तिथे व्हेरिफायचा पर्याय येईल व्हेरिफायच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
पर्याय वर क्लिक केल्यानंतर, आता तुमच्यासमोर आणखीन एक नवीन पेज ओपन होईल जिथे तुम्हाला काही मार्गदर्शक तत्त्वे दिले जातील ती तत्वे तुम्हाला वाचावी लागतील आणि ती वाचल्यानंतर तुम्हाला तुमची मंजुरी द्यावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला सांगितले जाईल की तुम्हाला किती रुपयां पर्यंतचे कर्ज मिळू शकते, त्यानंतर तुम्ही Proceed च्या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर एक पेज तुमच्या समोर ओपन होईल.
यानंतर तुम्ही सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.त्यानंतर बँक तुमच्या खात्यावर 50,000 रुपये रक्कम पाठवेल आणि तुम्हाला ई-मुद्रा कर्जाअंतर्गत ताबडतोब कर्ज मिळून जाईल.