प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज how to apply pradhanmantri krushi cinchan yojna
प्रधानमंत्री कृषी सिंचन या योजनेची माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारने अधिकृत वेबसाइट काढण्यात आली आहे. या वेबसाईट वर या योजनेविषयी पूर्ण सविस्तर माहिती सांगितली आहे. या योजनेसाठी नोंदणी करणे किंवा अर्ज करण्यासाठी राज्य सरकारने कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर माहिती दिली आहे. तुम्ही तेथे जाऊन सर्व माहिती पाहू शकता.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ऑनलाईन अर्ज
माहिती पाहण्याची प्रक्रिया
- सर्वात आधी तुम्हाला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
- तुमच्या पुढे आता योजनेचे होम पेज ओपन होईल.
- त्यानंतर तुम्हाला Documents/ Plan च्या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल.
- या पेज वर तुम्हाला आवश्यकतेनुसार पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या पुढे एक नवीन पीडीफ ओपन होईल.
- या पीडीफ मध्ये तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.
परिपत्रक घेण्याची प्रक्रिया
- सर्वात आधी तुम्हाला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- आता तुमच्या पुढे योजनेचे होमी पेज ओपन होईल.
- तेथे तुम्हाला सर्क्युलरच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन यादी ओपन होईल.
- या यादी मधील तुम्हाला आवश्यक पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमच्या पुढे पीडीफ ओपन होईल.
- आता तुम्हाला डाउनलोड या वर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुम्ही सर्कुलर डाउनलोड करू शकता.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हे ही वाचा
SBI, HDFC आणि PNB ग्राहकांना एवढी रक्कम खात्यात ठेवावी लागेल, नाहीतर त्यांना काही दंड भरावा लागेल.
मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा खर्च सरकार उचलते, जाणून घ्या काय आहे Ladli Laxmi Yojana