एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना : सवलतीसाठी NCMC कार्ड आता अनिवार्य. MSRTC NCMC Card

MSRTC NCMC Card : नमस्कार मित्रानो राज्यातील (एसटी) प्रवाशांसाठी एक मोठा बदल लागू करण्यात आला आहे. महिलांना मिळणारी ५० टक्के भाडे सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणारा मोफत प्रवास यासाठी आता ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी केवळ आधार कार्ड दाखवून सवलत मिळत होती; मात्र नवीन नियमानुसार प्रत्यक्ष सवलत घेण्यासाठी … Read more

Social media & sharing icons powered by UltimatelySocial