राज्यातील 17 लाख कर्मचारी संपाच्या तयारीत; प्रलंबित मागण्यांवर सरकारसमोर मोठे आव्हान. Employees Strike Update

Employees Strike Update : नमस्कार मित्रानो राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती कर्मचारी संघटनांकडून देण्यात आली आहे. महागाई भत्ता वाढ, सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि रिक्त पदांवरील पदभरती या तीन प्रमुख मुद्द्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका संघटनांनी घेतली आहे. संघटनेचे निमंत्रक तसेच मध्यवर्ती संघटनेचे … Read more

Social media & sharing icons powered by UltimatelySocial