Good news या वेतनामध्ये मिळणार थकबाकी सह DA ची रक्कम शासन निर्णय जारी DA Allowance news
Maharashtra DA Hike: महाराष्ट्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा राज्यातील 7.50 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. डीएमधील ही वाढ केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या डीएच्या बरोबरीने असेल. 30 जुन रोजी शासकीय निर्णय जारी झाला आहे त्यानुसार जुन देय …
Good news या वेतनामध्ये मिळणार थकबाकी सह DA ची रक्कम शासन निर्णय जारी DA Allowance news Read More »