Retirement Planning : मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या रिटायरमेंट ची चिंता असते. यातच जर तुम्ही थोड्या स्मार्ट पर्यायाने investment केली तर तुम्ही रिटायरमेंट च्या वेळी आरामात 50-60 हजार रुपये income generate करू शकता.
जेव्हा माणूस नौकरी करत असतो तेव्हा नेहमी हा विचार करतो की रिटायरमेंट च्या नंतर चे आयुष्य कसे कटेल? प्रत्येकजण हाच विचार करतो की लवकरात लवकर पैसे जमा करावे आणि नौकरी सोडून द्यावी. काही लोक Retirement planning लवकर चालू करतात. आणि काही लोक उशिरा चालू करतात.
सर्वात महत्वाची गोष्ट, लवकरात लवकर investment चालू करणे.(Retirement Planning)
जर तुम्ही Retirement Planning करत आहात आणि जर विचार करत असाल की retire झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला चांगली income व्हावी. तर तुम्ही जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकर investment सुरु करा. तुम्ही जेवढ्या लवकर investment चालू कराल तुम्हाला प्रत्येक महिन्याला तेवढं कमी investment करावी लागेल. आणि तेच तुमचा investment चा कालावधी जास्त असेल तर तुम्ही जास्त return मिळवू शकता.
एक अंदाज लावा की तुम्हाला किती रुपये पाहिजे आहेत.
Retirement Planning करताना तुम्हाला सर्वात अगोदर या गोष्टीचा अंदाजा लावावा लागेल की retirement च्या वेळी तुम्हाला प्रत्येक महिन्याला जवळपास किती रुपयांची गरज पडेल. आपल्या गरजेच्या नुसार तुम्हाला ये समजून जाईल की त्यासाठी तुम्हाला किती रुपये invest करावे लागतील.
असे करा पैश्यांचे calculation
Retirement च्या वेळी तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती रुपये पाहिजेत. या calculation ला तुम्हाला एका उदाहरणाने समजावे लागेल. समजुया तुमच्या परिवारामध्ये 4 जण आहेत आणि आता तुम्हाला प्रत्येक महिन्याला 50 हजार रुपये खर्च करावे लागतात. हे जर दोघांमध्ये (पती – पत्नी) divide केले तर एकाला 25 हजार लागतील. आता जशी महागाई वाढत आहे त्यानुसार आता 25 लागत आहेत तर त्यावेळी 60 हजार लागतील.
Retirement ला पाहिजेत दिढ करोड(Retirement Planning)
जर तुमच्या calculation नुसार समजा तुमचे वय 30 वर्ष आहे आणि तुम्हाला retirement ला दिढ करोड रुपयांची गरज असेल तर त्यासाठी तुम्हाला 7500 रुपये महिन्याला invest करावे लागतील. 7500 रुपये वयाच्या 60 वर्षापर्यंत invest करून जर तुम्हाला 10% ही return मिळाले तरी तुम्ही आरामात दिढ करोड रुपये मिळवू शकता. तुमच्या गरजानुसार तुम्ही तुमची investment वाढवू पण शकता.