पाटोदा आगारामध्ये कामगार नेते, प्रितिश दादा छाजेड यांचे भव्य स्वागत, एस. टी. कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती
पाटोदा, बीड 27 एप्रिल 2025 — महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एस.टी.) कामगारांच्या विविध मागण्यांसाठी लढा उभारत असताना, आज पाटोदा आगारात कामगार नेते व माजी आमदार जयप्रकाशजी छाजेड, एस.टी.…