Close Visit Mhshetkari

     

राज्य कर्मचाऱ्यांची थकीत वैद्यकीय बिले अदा करण्यासाठी नवीन शासन निर्णय निर्गमित.employee medical bill permission

Created by RRS, Date – 01/09/2024

employee medical bill permission:   नमस्कार मित्रानो सरकार मार्फत कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक GR निर्गमित केले जातात असाच एक नवीन शासन निर्णय सरकार मार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे 2024-25 या वर्षासाठी सरकारकडून कर्मचाऱ्यांची पेंडिंग असलेली अथवा नवीन येणारी जी वैद्यकीय बिले आहेत ते आता ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहेत.

याबाबत ची परवानगी शिक्षण विभागामार्फत शासन निर्णयात देण्यात आलेली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना सर्व बाबी यां ऑनलाईन समजणार आहेत. 15 ऑगस्ट पूर्वी विभागामार्फत जमा असलेली वैद्यकीय बिलांची संख्या employee medical bill permission तसेच लागणारी रक्कम याबाबत माहिती मागविण्यात आलेली होती. त्यानुसार हि सर्व बिले ऑनलाईन करण्यासाठी विभागामार्फत मान्यता देण्यात आलेली आहे.

शासनामार्फत जे नियम ठरवुन देण्यात आलेले आहेत त्यानुसार 30 सप्टेंबर 2024 पूर्वी सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये हि वैद्यकीय बिले मंजूर होऊन रक्कम देण्यात येईल. employee medical bill

थकीत असलेली बिले देत असताना महिन्याला लागणारे वेतन यासाठी निधी कमी पडू नये हे पाहण्यात यावे त्याबाबत किती निधी लागतो हे सुद्धा लवकरात लवकर कळविण्याचे निर्देश वित्त विभागमार्फत देण्यात आलेले आहे.

employee medical bill permission

Mahanews18

जीवन प्रमाणपत्र सादर करताना एक गोष्ट लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे, जर हे विसरलात तर पेन्शन बंद होईल

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial