मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्वयंपाकी पदांची भरती; चौथी पास उमेदवारांना संधी. High Court Cook Recruitment 2026
Created by irfan Shaikh :- 24 August 2026 High Court Cook Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेवर स्वयंपाकी (Cook) पदासाठी 18 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी किमान चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. भरतीची जाहिरात 17 … Read more