एसटी संप मागे
St samp Maharashtra :- नमस्कार मित्रांनो दोन दिवसापासून जो एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला होता तो आता मागे घेण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची पगार वाढीची मागणी सरकारने मान्य केली आहे. St samp Maharashtra
St कर्मचाऱ्यांच्या पगारा मध्ये 6500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. St samp Maharashtra
त्या मुळे सरकारच्या या निर्णयाने कर्मचारी आनंदित झाले आहेत. त्या मुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. St samp Maharashtra
Please follow and like us: