Close Visit Mhshetkari

     

1000 रुपये महिन्याला invest करून 2 कोटी 33 लाख रुपयांचा fund तयार करा, पहा kya आहे strategy..(Long term investment)

तुम्ही दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास(Long term investment), तुम्ही चक्रवाढीद्वारे प्रचंड परतावा मिळवण्याची अपेक्षा करू शकता.  20, 25, 30 वर्षांसाठी केलेली गुंतवणूक तुम्हाला 20 टक्क्यांपर्यंत नफा देऊ शकते, असे तज्ञांचे मत आहे.

तुमची सॅलरी जर saving account मधे येतं असेल तर हे होणार नुकसान, click करून वाचा माहिती

लक्षाधीश होणे निश्चितच अवघड आहे, परंतु अशक्य नाही.  गुंतवणूक योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने केली तर प्रत्येक ध्येय पूर्ण होते.  SIP- सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन यामध्ये तुमच्यासोबत खेळतो.  SIP हे असे साधन आहे जे तुम्हाला दीर्घकाळात करोडपती बनवू शकते.  तुम्ही दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास, तुम्ही चक्रवाढीद्वारे प्रचंड परतावा मिळवण्याची अपेक्षा करू शकता.  20, 25, 30 वर्षांसाठी केलेली गुंतवणूक तुम्हाला 20 टक्क्यांपर्यंत नफा देऊ शकते, असे तज्ञांचे मत आहे.  त्यामुळे लवकरात लवकर investment चालू करणे महत्वाचे आहे.

बँकानी आपले FD rates वाढवले, click करून वाचा माहिती 

फक्त 1000 रुपयांपासून सुरुवात करा.(Long term investment)

लक्षात ठेवा, गुंतवणूक नियमित असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही फक्त 1000 रुपये महिना invest करू शकता. या लहान निधीचे मोठ्या निधीमध्ये रूपांतर करणे खूप सोपे आहे.  तुम्ही 1000 रुपयांच्या SIP सह करोडपती बनू शकता.  हेच तुमचे 1000 रुपये पुढे चालून 2 कोटी बनतील. दरमहा 1000 रुपये कसे गुंतवायचे.  गेल्या काही वर्षांत, अनेक म्युच्युअल फंडांनी 20% किंवा त्याहून अधिक परतावा दिला आहे.

20 वर्षात किती भेटतील?(Long term investment)

दरमहा 1000 रुपये गुंतवावे लागतील.  20 वर्षांत तुमची ही investment 2.4 लाख होते. आता समजून चला की तुम्ही 20 वर्षामध्ये 15% च return मिळवू शकलात तरीपण हा fund 20 लाख 16 हजार रुपयांचा असेल. जर आपण 20% वार्षिक परताव्याबद्दल बोललो तर हा निधी 31.61 लाख रुपये होईल.

30 वर्षांच्या गुंतवणुकीवर 2 कोटी रुपयांहून अधिक निधी तयार केला जाईल(Long term investment)

आता आपण असे गृहीत धरू की 25 वर्षांसाठी आपण दरमहा रु 1000 ची गुंतवणूक करतो आणि वार्षिक 20% परतावा मिळतो, तर मॅच्युरिटीवर 86.27 लाख रुपयांचा निधी उपलब्ध होईल.  जर हा कालावधी 30 वर्षांचा असेल तर 20% रिटर्नसह तुमचा 2 कोटी 33 लाख 60 हजार रुपयांचा निधी वरील गणनेत दर्शविल्याप्रमाणे तयार होईल.

एवढा मोठा फायदा कसा मिळतो?

गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडांवर चक्रवाढीचा लाभ मिळतो.  त्यात दर महिन्याला गुंतवणूक करण्याची सोय आहे.  अशाप्रकारे छोट्याश्या बचतीमधून तुम्ही तुमचे भविष्य उज्ज्वल बनवू शकता. मिळालेल्या परताव्याच्या व्याजामुळे ते जलद वाढतात.

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial