Bank Account : सामान्य माणसाची किती बँक खाती असावीत ? सरकारी नियम जाणून घेणे गरजेचे आहे अन्यथा…
Bank Account Open : नमस्कार मित्रांनो आपल्या या लेखा मध्ये स्वागत आहे.आजच्या युगामध्ये आर्थिक व्यवहार करण्यासाठी लोकांकडे बँक खाते bank account असणे अतिशय महत्वाचे आहे. बँक खाते( bank account )जिथे आर्थिक व्यवहार सहज पणे होते. तिथे लोकांनी ठेवलेले त्यांचे भांडवल सुद्धा सुरक्षित राहते
असे भरपूर लोक आहेत ज्यांचे एकाहुन अधिक बँक खाती आहेत. अशा परिस्थितीमध्ये एखादी व्यक्ती किती बँक खाती काढू शकते. हे लोकांनी जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे.bank account
444 दिवसांच्या fd वर मिळत आहे 1 लाख व्याज क्लिक करून पहा माहिती
वास्तविक, बँका अनेक प्रकारची बँक खाती प्रदान करतात. याच्यामध्ये बचत खाते ( saving account )चालू खाते ( Current account )वेतन खाते आणि संयुक्त खाते यांचा समावेश आहे. बचत खाते Saving account हे लोकांचे मुख्य खाते आहे, यामध्ये सहसा लोक बचतीसाठी खाते उघडतात आणि हे खाते अनेक लोकांचे प्राथमिक बँक खाते आहे. या खात्यावर व्याज सुद्धा उपलब्ध आहे.
मित्रांनो आर्थिक तज्ञांच्या मते, तीनपेक्षा अधिक बचत खाती असणे योग्य नाही. कारण नंतर ही तुमचे खाती( account ) सरळीत करणे औघड होऊ शकते. या खात्यांमध्ये थोडी फार शिल्लक असणेसुद्धा आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हनजे जर काही काळ या बचत खात्यांमध्ये कसलीही क्रिया होत नसेल तर बँक खाते bank account सुद्धा निष्क्रिय केले जाऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये बँक खात्याची मर्यादा तुमच्या गरजेच्या नुसार तुम्ही निश्चित केली पाहिजे, सध्या बँक खात्यांची संख्या निश्चित करण्यासाठी सरकारकडून यासाठी कोणताही वेगळा नियम नाही.