SBI ची भन्नाट योजना, आनंदात जाणार रिटायरमेंट नंतर चे दिवस, प्रत्येक महिन्याला मिळणार पेंशन, जाणुन घ्या माहिती SBI Pension Scheme
SBI Pension Scheme नमस्कार मित्रानो विविध पेंशन प्लॅन हे एका व्यक्तीला जिवन जगत असताना खुप महत्वाचे जीवनसाथी असते.SBI Pension Scheme
यानुसार रिटायरमेंट च्या नंतर आर्थिक हमी ची गॅरंटी मिळत असते. मित्रानो यासोबतच वर्तमानकाळात जमा केलेली रक्कमेचा फायदा हा रिटायरमेंट नंतर मिळतो.SBI Pension Scheme
यामुळे राहिलेले आयुष्य हे जगणे सोपे होऊन जाते आणि आपल्या स्वप्नासाठी मुलांवर निर्भर राहायची आवश्यकता राहत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन्स आणि योजना यासाठी उपलब्ध आहेत.SBI Pension Scheme
ज्यामुळे तुम्हाला रेगुलर पेंशन चा लाभ घेता येईल. यासारखीच SBI कडुन एस बी आय लाईफ एन्युटि डिपॉजिट स्कीम ( Annuity Deposit Scheme ) ही योजना सुरु आहे.SBI Pension Scheme
या योजने अंतर्गत इन्कम म्हणजेच पेंशन ची रक्कम तुमच्या गुंत्वणुकीवर ठरवण्यात येते. या सोबतच गुंतवणूकदारा द्वारे तुमच्या गुंतवलेल्या रकमेवर प्रत्येक महिण्याला EMI च्या स्वरूपात रक्कम मिलते.SBI Pension Scheme
पॉलिसी होल्डर्स आपल्या सुविधेनुसार यात गुंतवणूक करू शकतात. नंतर त्यातील पैसे हे महिन्याला एन्युटी स्वरूपात परत केले जातात. यामुळे राहिलेल्या आयुष्यभर तुम्हाला पेंशन चा लाभ मिळतो. SBI Pension Scheme
या पॉलिसी मध्ये मिळणारे फायदे.
- यात डिपॉजिट करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत यामध्ये जर पाहिले तर Periodic Annuity अंतर्गत गुंतवणूक दारांना इन्कम मिळत असते.SBI Pension Scheme
- तुम्ही वार्षिक किंवा महिन्याचे पेआऊट ऑप्शन सलेक्ट करू शकतात. या योजनेचा लाभ हा भारतातील कोणताही व्यक्ती घेऊ शकतो.SBI Pension Scheme
- तसेच मित्रानो यामध्ये जॉईंट अकाउंट काढण्याची सुविधा सुद्धा SBI ने उपलब्ध करून दिली आहे. त्यात 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष आणि 10 वर्ष यासाठी गुंतवणूक करू शकतात. यावर असणारा टर्म डिपॉजिट रेट सुद्धा चांगले साधन आहे.SBI Pension Scheme
- जास्तीत जास्त गुंत्वणुकीसाठी कोणत्याही प्रकारची लिमिट नाही. त्याच बरोबर लोन चा लाभ ही उपलब्ध आहे.5-10 वर्षाच्या टर्म डिपॉजिट वर सर्वात जास्त व्याज मिळते. सामान्य नागरिकांना 6.25 आणि वरिष्ठ नागरिकांना 7.25 टक्के व्याज मिळते.SBI Pension Scheme
अशी आहे याची बेरीज. SBI Pension Scheme
जर एखादी व्यक्ती 18 वर्षाच्या वयात गुंतवणूक करणे सुरु करते तर प्रत्येक महिन्याला 500 रु जमा करण्यात येते. तर त्यावर 5.4 टक्के दराने धारकांस रिटर्न देण्यात येते.SBI Pension Scheme
त्या व्यक्तीचे वय 60 वर्ष पुर्ण झाल्याबरोबर प्रत्येक महिन्याला 1432 रुपयाची पेंशन मिळेल. तुम्ही जितकी रक्कम गुंतवणूक करतात तितकी पेंशन तुम्हाला वाढवून मिळते.SBI Pension Scheme
आशा आहे तुम्हाला हा लेख आवडला असेल अधिक माहिती घेण्यासाठी जवळच्या SBI बँकेत संपर्क साधा. SBI Pension Scheme