या कर्मचाऱ्यांच्या पेंशन वर कोणाचा अधिकार पत्नी का मुले संसदेत सरकारने केले साफ! जाणुन घ्या संपूर्ण माहिती
Created by satish kawde, Date – 10/08/2024 Pension-update नमस्कार मित्रांनो शहीद आर्मी जवान पेन्शन विभाजन: संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, कुटुंब निवृत्तीवेतन पालक आणि पत्नी यांच्यात विभागण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे, त्यावर विचार केला जात आहे. देशाच्या सैन्यामध्ये नौकरी करत असताना शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबामध्ये पेन्शन कोणाला मिळते? काँग्रेस […]