केंद्रीय मंत्र्यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे नवीन ऑनलाइन मॉड्यूल केले लॉन्च.
Created by saudagar shelke, Date – 15/08/2024 Epfo update :- नमस्कार मित्रांनो केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ईपीएफ योजनेतून सूट काढण्यासाठी नवीन ऑनलाइन सुविधेचा शुभारंभ केला, ज्यामुळे वेळ आणि श्रम वाचतील. या सुविधेमुळे 70 आस्थापनांच्या 1 लाखाहून अधिक सदस्यांना फायदा होईल आणि EPFO च्या सेवांमध्ये सुधारणा होईल. केंद्रीय कामगार आणि रोजगार आणि युवा व्यवहार […]