Close Visit Mhshetkari

     

नवीन पेंशन योजनेतच जुन्या पेंशन योजनेचा लाभ मिळणार? जाणुन घ्या संपूर्ण बातमी Ops, nps scheme

जुन्या पेन्शन योजनेबाबत मोठी बातमी, अर्थमंत्र्यांची घोषणा Old Pension Scheme 

Old Pension Scheme : नमस्कार मित्रांनो अर्थमंत्र्यांच्या घोषणेने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जुनी पेन्शन योजना (OPS) संदर्भात ही घोषणा करण्यात आली आहे. सरकारची काय योजना आहे ते आपन जाणुन घेऊ यात.

कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर या सुविधा मिळणार आहेत क्लिक करून वाचा माहिती 

सरकारी कर्मचार्‍यांसाठी ( Central Government Employees ) एक चांगली बातमी आहे. देशभरामधल्या अनेक वेगवेगळ्या राज्यांमध्ये जुनी पेन्शन( old pension )प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्याच वेळी, त्याच्या अंमलबजावणीबाबत अनेक राज्यांमध्ये संप आणि निदर्शने पाहायला मिळत आहेत.

परंतु आता अर्थमंत्री ( Nirmala Sitharaman ) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेमुळे कर्मचाऱ्यांना मोठया प्रमानामध्ये दिलासा मिळाला आहे. जुनी पेन्शन योजना (OPS) Old Pension Scheme संदर्भात ही घोषणा करण्यात आली आहे. सरकारची काय योजना आहे ते आपण जाणुन घेणार आहोत.

निवृत्ती ची काळजी करू नका या योजनेत मिळणार 3,083 रुपये क्लिक करून वाचा माहिती 

जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळेल-

सरकारी कर्मचाऱ्यांना आता जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकतो, होय… आता नवीन पेन्शन योजनेत आल्यानंतरही ते जुन्या पेन्शन योजनेचा Old Pension Scheme लाभ घेऊ शकतात.

जुन्या पेन्शन योजनेचा Old Pension Scheme पर्याय निवडण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती नवीन पेन्शन योजना OPS प्रमाणे लोकप्रिय करेल. याच्यामध्येही हमी परताव्यासह कमाईवर सुद्धा भर देण्यात येईल.

अर्थ मंत्रालय आढावा घेत आहे

देशभरातील कर्मचारी जुनी पेन्शन योजनेबाबत Old Pension Scheme जोरदार निदर्शने करत आहेत. अनेक राज्यांत त्याची अंमलबजावणीही झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडे( Central Government ) कडे याच्या मागणीवर जोर दिला जात आहे.

सध्या केंद्र सरकारच्या central government पातळीवर त्याची अंमलबजावणी होत नाही आणि तशी चर्चासुद्धा नाही. परंतु, वित्त मंत्रालय नवीन पेन्शन योजनेतील New Pension scheme हमी परताव्याचा आढावा घेत आहे, ज्यामध्ये नवीन पेन्शन योजनेतच pension scheme कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ old pension scheme मिळावा अशी योजना आखली जात आहे.

तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.

मित्रांनो सरकार आता नवीन पेन्शन योजनेमध्ये New Pension Scheme किमान हमी पेन्शन प्रणाली आणावी असा विचार करत आहे, जेणेकरून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही (Central Government Employees) अतिरिक्त लाभ मिळतील.

यासोबतच आपले योगदान 14 टक्क्यांहून जास्त वाढवण्याचा सरकारचा विचार चालू आहे. सरकारी तिजोरीवर बोजा न पाडता.योगदान कसे वाढवता येईल, यावर सरकार वारंवार चर्चा करत आहे.

जुन्या पेन्शन योजनेचे काय फायदे आहेत?

जुन्या पेन्शन योजनेच्या old pension scheme फायद्यांबद्दल बोलायचे तर, त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेवटच्या काढलेल्या पगाराच्या आधारे केले जाते. याशिवाय महागाईचा दर वाढला की डीएही वाढतो. सरकार जेव्हा नवीन वेतन आयोग लागू करते तेव्हाही पेन्शन वाढवते.pension incriminate 

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial