1 जुलैऐवजी 1 ऑक्टोबरपासून लागू होणार हे नवीन नियम.पहा काय आहेत नियम New Rule
TCS New Rule : नमस्कार मित्रांनो सरकारने लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम ( Liberalized Remittance Scheme ) अंतर्गत 1 ऑक्टोबरपासून नवीन TCS नियम लागू करण्याची घोषणा केली आहे. हा नियम १ जुलैपासून लागू होईल.tcs tax rate
असा अंदाज याआधी वर्तवला जात होता, मात्र कामकाजातील अडचणींमुळे सरकारने वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन नियमानुसार, सर्व परदेशी प्रवास टूर पॅकेजच्या पेमेंटवर टीसीएसच्या दरात कोणताही बदल होणार नाही.TCS Tax Rate
आंतरराष्ट्रीय डेबिट Debit Card आणि क्रेडिट कार्ड Credit Card 7 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चावर TCS tax collected at source दर असणार नाही, परंतु 7 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्चावर 20% TCS भरावा लागेल.tcs mining
सुधारित TCS दर लागू करण्यासाठी आणि क्रेडिट कार्ड पेमेंट्स Credit Card Payment LRS मध्ये समाविष्ट करण्यासाठी सरकारने आणखी वेळ दिला आहे. तत्पूर्वी, मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन म्हणाले होते, “काही उपायांवर विचार केला जात आहे ज्यामुळे स्रोतावरील कर संकलन (TCS) कमी होईल. हे अद्याप विचाराधीन आहे आणि लवकरच ते समोर येईल.tax collected at source
अटी काय आहेत
सरकारच्या नवीन नियमानुसार, 7 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चावर LRS अंतर्गत TCS भरावे लागणार नाही, परंतु 7 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्चावर 20 टक्के दराने TCS आकारला जाईल.tax collected at source
नव्या आदेशानुसार, शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाअंतर्गत पैसे पाठवल्यास त्यावर ०.५ टक्के टीसीएस आकारला जाईल, तर शिक्षण आणि वैद्यकीय उपचारांच्या बाबतीत ५ टक्के दराने टीसीएस आकारला जाईल.tax collected at source
या व्यतिरिक्त, इतर कोणत्याही बाबतीत, 7 लाखांपेक्षा जास्त खर्च असल्यास 20 टक्के दराने TCS आकारला जाईल.tax collected at source