Close Visit Mhshetkari

     
Niymit Karj mafi

Niymit Karj mafi 7 लाख शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट, 50,000 हजार रुपये खात्यावर जमा, या दिवशी येणार दुसरी यादी, पहिली यादी प्रसिद्ध

Niymit Karj mafi

7 लाख शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट, 50,000 हजार रुपये खात्यावर जमा, या दिवशी येणार दुसरी यादी, पहिली यादी प्रसिद्ध

 

Niymit Karj mafi

नमस्कार मित्रांनो,Niymit Karj mafi जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून दिवाळी गिफ्ट देण्यात आले आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी आणखी गोड होणार आहे.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती या योजने अंतर्गत प्रोत्साहनपर 50 हजार रुपये नियमित कर्ज फेडनाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा शुभारंभ गुरुवारी सकाळी करण्यात आला आहे.

Niymit Karj mafi

गुरुवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्याचे इतर मंत्र्याची बैठक झाली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील 6 लाख 90 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 2 हजार 500 कोटी रुपये जमा करण्यात आले.

Niymit Karj Mafi

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती या योजने अंतर्गत नियमित कर्ज भरणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे 37 हजार 164 शेतकऱ्यांना 185 कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर

रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या मुळे या शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. सध्या राज्यातील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहे. त्या पात्र शेतकऱ्यांची यादी ही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तरी अजून जिल्ह्यातील 1 लाख 66 हजार 605 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अजून अनुदानाचे पैसे जमा झालेले नाहीत. या पात्र शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्यात पैसे पाठविण्यात येतील.

महात्मा जोतीराव फुले कर्ज माफी योजना

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती या योजनेची दुसरी यादी ही दिवाळी पाडव्यानंतर म्हणजेच 26 किंवा 27 तारखेला प्रसिद्ध होईल अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. ज्या शेतकरी पहिल्यांदा 2 लाख रुपयांपर्यंत कर्जदार होते अशा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात आली होती. जे शेतकरी नियमित कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत गेली. यांची वाढती नाराजी लक्षात घेऊन जे शेतकरी नियमित कर्जदारांना ही सरकारने अनुदान देण्याचे जाहीर केले होते.

दुसऱ्या टप्प्यामध्ये सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन अनुदान योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.

मार्च महिन्यात अंदाज पत्रक जाहीर केले होते. या अंदाजपत्रकात नियमित कर्जदारांसाठी प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी तरतूद केली होती. राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा सरकार आल्यानंतर नियमित कर्जदार शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रोत्साहन देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले.

50000 अनुदान योजना

ज्या शेतकऱ्यांनी बँक किंवा विकास संस्थाकडून 2017-2018, 2018-2019 व सन 2019-2020 या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी उचल घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची नियमित परतफेड केली असेल. ज्या शेतकऱ्यांनी 2019-2020 मध्ये कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या परतफेडीच्या रक्कमेनुसार 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील 2 लाख 3 हजार 769 नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याची माहिती अपलोड करण्यात आली आहे.

त्यामध्ये पहिल्या यादीत जिल्ह्यातील 37 हजार 164 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

तालुकानिहाय पात्र शेतकरी आणि पहिल्या यादीतील शेतकऱ्यांची संख्या

तालुका  –  पात्र शेतकरी   –  पहिल्या यादीतील लाभार्थी

नगर      –    28410        –    5196

संगमनेर  –   12530        –    4190

कोपरगाव –  7457          –    1325

पाथर्डी   –   26128         –    3852

नेवासे    –   7021           –    606

राहाता   –   6212           –    1191

राहुरी     –   3758          –    478

शेवगाव   –  7120           –    761

जामखेड  – 9470           –    2888

कर्जत    –   14348         –    3548

श्रीगोंदे   –  8569           –     824

हे ही वाचा ?

Pm Mentoring yuva Scheme PM युवा शिष्यवर्ती योजना – तरुण विद्यार्थ्यांना दरमहा मिळणार 50000 रुपये शिष्यवृत्ती, ऑनलाइन अर्ज सुर

सरकार कडून नवीन श्रमिक लेबर कार्ड योजना जाहीर पहा कसे करावे रजिस्ट्रेशन Shramik Card Online Registration yojna.

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial