पंतप्रधान मातृत्व वंदना योजना, या महिलांना मिळत आहेत लाभ Pantpradhan Matru Vandna Yojna 2022
नमस्कार मित्रानो शासन विविध योजना राबवत असतो त्यातच 1 जानेवारी 2017 पासून ही योजना सरकार राबवत आहे. गरोदर महिलांना पोषण आहार मिळावा यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे.
पंतप्रधान मातृत्व सहयोग योजना या योजने चे नाव बदलून पंतप्रधान मातृत्व वंदना योजना Pantpradhan Matru Vandna Yojna( PMVY ) ठेवले आहे. या योजने मध्ये सरकार पहिल्या जिवंत बाळासाठी गरोदर महिलांना प्रत्येकी 6000 रुपये देते.
ही योजना 2010 पासून चालू आहे. परंतु या योजने चा जास्त प्रसार झाला नाही. महिला आणि बाल कल्याण विभाग (women and child welfare department) या विभागाच्या अंतर्गत पहिल्या जिवंत बाळाच्या आरोग्यासाठी गरोदर महिलांना मदतीसाठी ही योजना चालू केली होती. परंतु या योजनेची माहिती बऱ्याच लोकांना माहिती नव्हती.
पंतप्रधान मातृत्व वंदना योजनाचे उद्देश –
काम करणाऱ्या गरोदर महिलाना विश्रांती आणि बाळांचे पालन पोषण करण्यासाठी ही योजना चालू केली.
पंतप्रधान मातृत्व वंदना योजनाचे लाभ –
या योजनेच्या अंतर्गत पहिल्या जिवंत बाळाच्या जन्मासाठी या योजनेच्या लाभ होईल.
DBT ( DIRECT BENEFIT TRANSFER ) च्या माध्यमातून या योजनेची रक्कम थेट लाभार्थीच्या
बँक खात्यात जमा होईल. ही रक्कम टप्या-टप्याने लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होईल.
Pantpradhan Matru Vandna yojna
✅️ पैसे कधी जमा होतील.
गरोदर महिलेची नोंदणी केल्यानंतर पहिली रक्कम 1000 रुपये लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होईल.
सहा महिन्यांनंतर गरोदर महिलांना दुसऱ्यांदा नोंदणी करावी लागेल.
नोंदणी केल्यानंतर दुसरी रक्कम 2000 रुपये लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होईल.
बाळाचा जन्म झाल्यावर जेव्हा बाळाला BCG,OPV,DPT, आणि Hepatitis- B हे ( पोलिओ) डोस देतात, आणि तेव्हा त्यांची नोंदणी करतात. तेंव्हा तिसरी रक्कम 3000 रुपये लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होते.
?? हे ही वाचा तुमच्याकडे जर SBI चे खाते असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे पहा, क्लिक करून वाचा ??
कोणत्या महिलांना या योजनेचा फायदा होणार नाही.”Pantpradhan Matru Vandna yojna”
- या गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ होणार नाही –
- ज्या महिला केंद्र सरकार किंवा राज्य सरकार ची नोकरी करतात.
- ज्या महिला आधी पासून या योजनेचा लाभ घेतात, त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
अशाच विविध योजना साठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून आमच्या वॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा.
?? हे ही वाचा तुमच्याकडे जर SBI चे खाते असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे पहा, क्लिक करून वाचा ??