Close Visit Mhshetkari

     

हे 3 midcap stocks करून देतील भरपूर कमाई! पहा short to long term साठी expert चे target.

सध्या Midcap stocks मधे कमाईची सुवर्णसंधी आहे,  कारण Midcap index सद्यस्थितीला 36 हजार च्या पार all time high वर आहे. जाणून घ्या short, medium आणि long term investors ना कोणत्या shares मधे investment करायला हवी.

एकीकडे Midcap all time high वर आहे तर दुसरीकडे sensex आणि nifty वर साधारण दबाव पहायला मिळतो. Sensex 80 अंकांच्या गिरावटी सोबत 65400 च्या खाली आणि nifty 19380 च्या पायरीवर आहे.

या सर्व बाबींचा विचार करता Tradeswift broking चे संदिप जैन यांनी short, medium आणि long term साठी top 3 midcap stocks चे चयन केले आहे.

कर्मचाऱ्यांची सेवापुस्तकात होणार नोंद, click करून वाचा संपूर्ण माहिती 

Midcap Stocks for long term

Midcap stocks मधे long term investors साठी expert ने Apcotex Industries ला निवडले आहे. Speciality chemical industry चा हा stock 3% पेक्षा जास्त गतीने 553 रुपयांच्या स्तरावर आहे. Fundamentals चा विचार केला तर ही कंपनी dividend चांगला देते. मागील 3 वर्षांमध्ये profit CAGR growth 88% आहे. Sales CAGR 30% च्या जवळ आहे. पुढील 9-12 महिन्यांचे target 610 आणि 630 रुपयांचे आहे. 6 जुलै च्या closing नुसार हे 15% पेक्षा जास्त आहे.

Midcap Stocks for medium term

Expert ने Medium term investors साठी Midcap stocks मधे Albert David Ltd. ला निवडले आहे. हा stock 2.5% च्या गतिसोबत 625 रुपयांच्या स्तरावर आहे. पुढील 3-6 महिन्यांचे target 670 आणि 690 रुपयांचे दिले गेले आहे. 6 जुलै च्या closing नुसार हे 12% पेक्षा जास्त आहे. हि एक pharma sector कंपनी आहे आणि Pharma stocks मधे सध्याच्या घडीला positive हालचाल पहायला मिळत आहे. मागील 2 वर्षांत कंपनी ने भरपूर नवीन products लाँच केले आहेत. याचा revenue वर सकारात्मक परिणाम पहायला मिळेल. मागील 3 वर्षांचा profit CAGR 24% च्या जवळ आहे.

For short term

Expert ने Midcap stock मधे short term investors साठी आणखी एका Pharma stock Alembic Ltd. ला निवडले आहे. 1.75% च्या गतिसोबत हा share 73.40 च्या स्तरावर आहे. पुढील 1-3 महिन्यांसाठी experts चे पहिले target 77 रुपये आणि दुसरे target 80 रुपयांचे आहे. 69 रुपयांचा stop loss दिलेला आहे. 6 जुलै च्या closing च्या comparison नुसार हा 11% पेक्षा पण जास्त आहे. सध्या ही कंपनी book value च्या खाली आहे आणि dividend चांगला देते.

 

(Disclaimer : येथे stocks मधे investment बद्दल ब्रोकरेज house च्या expert द्वारा दिला गेलेला सल्ला सांगितला गेला आहे. Investment करण्याअगोदर आपल्या adviser ला विचारूनच योग्य तो निर्णय घ्यावा.)

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial