Close Visit Mhshetkari

     

Machine Operator चे ट्रेनिंग मिळवा आता मोफत स्किल इंडिया अंतर्गत प्रशिक्षण.

 

Machine Operator चे ट्रेनिंग मिळवा आता मोफत स्किल इंडिया अंतर्गत प्रशिक्षण.

मित्रानो या ब्लॉगमध्ये आपण स्किल इंडिया अंतर्गत कशा प्रकारे Machine Operator चे ट्रैनिंग मोफत मिळेल.यामध्ये मित्रानो सूक्ष्म आणि लघु मध्यम उदयोग मंत्रालय msme मार्फत या योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेंच msne नवी दिल्ली आणि सिपेट csts औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने जे युवक युवती बेरोजगार आहेत अशांना प्रशिक्षण देण्यात येईल

?मशीन ऑपरेटर म्हणून पूर्ण प्रशिक्षण.

[wptb id=610]

?शैक्षणिक पात्रता :-
दोन्हीही अभ्यासक्रमास कमीत कमी 8 वी पास.
तसेच 10 वि, 12 वि, ITI , डिप्लोमा, ग्रॅज्युएट पास किंवा नापास विद्यार्थी यांना ऍडमिशन मिळेल.

?वयोमर्यादा :-
हे प्रशिक्षण घेण्यासाठी किमान 18 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे, यापेक्षा कमी वयांच्या विध्यार्थी यांना मोफत प्रशिक्षण याचा लाभ मिळणार नाही.

? MachineOperator प्रशिक्षणा साठी लागणाऱ्या  अटी आणि पात्रता.

  • अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्यात स्थायिक असावा लागेल.
  • मशीन ऑपरेटर च्या प्रशिक्षण साठी अर्ज करणारे उमेदवार हे अनुसूचीत जाती (sc)  आणि अनुसूचित जमाती (st)  मधील असतील त्यांना प्राधान्य मिळेल.
  • अर्ज करणारे उमेदवार महिला असतील त्यांनाही प्राधान्य देण्यात येईल.
  • नंदुरबार, उस्मानाबाद, वाशीम, गडचिरोली या जिल्ह्यातील उमेदवारांना प्रथम प्राधान्य मिळेल.
  • बाकी जिल्ह्यातील उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात.
  • प्रशिक्षणाचा कालावधी, अर्ज स्वीकार, प्रवेश क्षमता या सर्व गोष्टी संस्थेने राखून ठेवल्या आहेत.

? मशीन ऑपरेटर प्रशिक्षणासाठी अर्ज कसा करावा.

?सर्वप्रथम ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी www.cipet.gov.in/centres/cipet-aurangabad या वेबसाईट वरून अर्ज डाउनलोड करावा.

Official Website. Click Now

? अर्ज हा व्यवस्थित भरून त्यासोबत पुढील कागदपत्राच्या झेरॉक्स जोडाव्या.
  • आधारकार्ड
  • उत्पनाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • उदयम आधार सर्टिफिकेट
  • टी. सी
  • वयाचा दाखला.
  • आणि पासपोर्ट फोटो.

वरील सर्व कागदपत्राच्या छायाकित प्रति फॉर्म ला जोडून पोस्टाद्वारे सिपेट सेंटर फॉर स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट, प्लॉट क्र. जे 3/2 चिकलठाणा औद्योगिक वसाहत औरंगाबाद – 431006  या पत्यावर पाठवाव्या.

? सर्व कागदपत्रे तुम्हाला ई मेल ने सुद्धा स्कॅन करून पाठवून द्यायच्या आहेत ? cipetaurvtc2019@gmail.com या मेल वर सुद्धा कागदपत्रे पाठवावे.

? हा अर्ज 30एप्रिल 2022 पर्यंत सदर पत्यावर पोहचने गरजेचे आहे. या नंतर आलेले अर्ज रद्द करण्यात येतील.

?ज्या उमेदवाराला मेसेज किंवा कॉल आला आहे त्यांनी स्वखर्चाने मुलाखती करिता सिपेट औरंगाबाद येथे जावे लागेल.

Clik now Zp Aurangabad

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial