Close Visit Mhshetkari

     
Supper App

सरकार लवकरच नवीन ऍप करणार लॉन्च Launch Supper App 2022

Launch Super App केंद्र सरकार लवकरच करणार सुपर ऍप लाँच

मराठी रोजगार ( सरकारी योजना, नौकऱ्या, बातम्या आणि बरंच  काहीं एका क्लीकवर )

मित्रानो आपण या मधे E Super App कशाप्रकारे शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत याचे फायदे काय आहेत, अशा सर्व गोष्टी खाली दिलेल्या आहेत.

Supper App

 

शेतकऱ्यांच्या जनावरे यांच्या बद्दल च्या सर्व अडचणी ह्या E Gopal App द्वारे सोडविण्यात येतं आहेत केंद्र सरकारने हे app 2021 मध्ये लॉन्च केले होते  आता 2022 मध्ये लवकरच E Super App सरकार लाँच करणार आहे या योजने अंतर्गत जनावरांची टॅगिंग होणार आहे. यामध्ये प्रत्येक जनावरच्या नावे एक आधार कार्ड काढले जाईल. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे प्रत्येक जनवराची माहिती ही एका क्लीक वर कळणार आहे, त्यामुळे खरच याचा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

E Super App मुळे कोणते फायदे होणार  ?.

  • यामध्ये प्रत्येक जनावराच्या नावे एक टॅग मिळेल.
  • या टॅगमुळे पशु लगेच ओळखू येणार त्याचा मालक कोण
  • तुमच्या पशुची संपूर्ण माहिती ही एका क्लीक वर तुमच्या मोबाईल वर पाहावायस मिळेल.
  • जर तुमच्या जनावराची चोरी झाली तर लगेच कळनार.
  • आवश्यकते नुसार दाखला मिळणार.
  • टॅग केलेल्या जनावराचा मृत्यू झल्यास भरपाई पोटी रक्कम मिळणार.
  • ज्यावेळेस तुम्हाला जनावर विकायचा असल्यास त्यांचा aadhar महत्वाचा ठरणार.
  • यामुळे जनावरास वैद्यकीय सहाय्य मिळेल.
  • 12 अंकी aadhar नंबर मिळणार.

Super App हा एक असे प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे जनवराबद्दल ची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे हे अँप केंद्र सरकारणे लॉन्च केलं आहे. यामध्ये शेतकरी मित्रांना दररोज च्या दुधाचा भाव, यानंतर जनावरावर आलेली रोगराई आणि त्याबद्दल चे औषध असे अनेक लाभ मिळतील.

 तुमच्या मोबाईल वर E Gopal अँप डाउनलोड करता तसेंच Super App सुद्धा डाउनलोड करण्यात येईल.

अगोदर पाहूया जुना ऍप कसा डाउनलोड करावा.

E Gopal App डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर ला जावे लागेल. तेथे गेल्यानंतर E Gopal App असे टाईप करून ते अँप इन्स्टॉल करा ज्यावेळी तुमचे अँप इन्स्टॉल होईल त्यावेळेस तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाईप करावा लागेल आणि जो नंबर तुम्ही टाईप केला आहे त्या नंबर वर एक ओ टी पी येईल तो तुम्हाला तेथे टाकावा लागेल.

हे हि वाचा क्लीक करा. .

E Gopal App

E Gopal App मध्ये  नंतर तुमचा अँप हा लॉगिन होईल अँप लॉगिन झल्यास तुम्हाला त्यामध्ये वेगवेगळे फोल्डर दिसतील.

  1. पहिले ऑपशन असेल पशु पोषण या ऑपशन मध्ये जनवारांना खाण्यासाठी काय टाकावे याबद्दल माहिती मिळेल.
  2. दुसरे ऑपशन असेल आयुर्वेदिक मेडिसिन या ऑपशन मध्ये जणावराना कोणती औषधी द्यावी हे तुम्हाला येथे कळेल.
  3. तीन नंबर चे ऑपशन आहे पशु आधार याचे फायदे हे याआगोदरच वरती सांगितले आहेत.
  4. नंतर चे ऑपशन my Alarts याच्यामध्ये वेगवेगळ्या नोटिफिकेशन मिळतील त्यात लस कधी आहे टी दवाखानायत उपलब्ध झली का अशा काहीं गोष्टी असतील.
  5. पशुबाजार या ऑपशन मध्ये शेतकऱ्यांना आपले जनावरे ऑनलाईन विक्री करता येतील आणि, नवीन चांगले जनावरे तुम्हाला विकत घेता येतील.
  6. आणि इव्हेंट या ऑपशन मध्ये जणावरा बाबतीतील महिनाभरतील सर्व महत्वाच्या तारखा कळतील.

E Gopal App

 

 

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial