Close Visit Mhshetkari

     

मुलींना दर वर्षी मिळणार 1 लाख रुपयांची पेन्शन Lic kanyadan Policy

आता दर वर्षी मिळणार 1 लाख रुपयांपर्यंतची पेन्शन . LIC Kanyadan Policy2023

LIC Kanyadan policy 2023: नमस्कार मित्रांनो आपल या आर्टिकल मध्ये स्वागत आहे. प्रत्येकाला अस वाटतं कि तुमच्या मुलींचे भविष्य व जीवन फक्त सुरक्षित नाही तर  त्यांच्या जीवनात आनंद भरू शकता आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला LIC च्या या कन्यादान policy 2023 बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत जी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन Insurance coorporation याने लॉन्च केलेली आहे. पूर्ण माहिती साठी तुम्हाला हा आमचा लेख पूर्णपणे वाचावा लागेल.

तर मित्रांनो तुम्हाला LIC कन्यादान पॉलिसी 2023 LIC Kanyadan Policy मध्ये अर्ज करायचा असेल तर त्या साठी तुम्हाला काही कागदपत्रे भरून दयावी लागतील तुम्ही या योजनेमध्ये कसल्याही अडचणीशिवाय निश्चित अर्ज करू शकता. आणि तुम्ही तुमच्या मुलींचे भविष्य ऊजळू शकता.

LIC kanyadan policy 2023: मध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी 1 लाख रुपयांपर्यंत ची पेन्शन मिळेल.

तर मित्रांनो भारतीय आयुर्विमा महामंडळ  ही फक्त एक कंपनीच न्हवे तर प्रत्येक भारतीयाचा मोठा विश्वास आहे आणि म्हणूनच यासाठी या कंपनीचे सर्व सदस्य भारतीयांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून प्रयत्न करत आहेत.आणि या संदर्भामध्ये LIC Kanyadan policy 2023 ही कंपन्यांकडून राबवली जात. आहे.

या लेखा मध्ये काय सांगितले आहे हे सर्व पालकांनी पाहावे कन्यादान धोरण 2023 मध्ये अर्ज करायचा असेल तर, तुम्हाला ऑफलाइन प्रक्रिये मध्ये अर्ज करावा लागेल. जेणे करून काय होईल कि तुम्ही या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा पूर्णपणे लाभ घेऊ शकाल.

LIC kanyadan policy 2023 चे फायदे आणि त्याचे वैशिष्ट्ये काय आहेत?

आपल्या देशातील सर्व पात्र असलेले मुली व त्यांचे पालक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

या योजनेमध्ये ज्या कोणत्या मुलीच्या नावाने अर्ज करण्यात आलेला आहे, आनी जर का तिचा दुर्दैवाने कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला, तर तिच्या कुटुंबातील लोकांना एकूण रक्कम ₹ 5 लाख दिले जातील.

मग त्याच वेळी, आम्ही तुम्हाला सांगतो की, जर अर्ज करणाऱ्याच्या मुलीचा दुर्दैवाने अपघातात मृत्यू झाला असेल, तर तिच्या कुटुंबातील लोकांना एकूण 10 लाख रुपये दिले जाणार.

या योजनेअंतर्गत, आमच्या सर्व पालकांना योजनेच्या कालावधीपर्यंत प्रत्येक वर्षाला ₹ 50000 एवढी रक्कम भरावी लागेल.

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रत्येक वर्षाला  ₹ 1 लाख रुपय दिले जातील.

या सर्व मुद्यांच्या आधारे आम्ही तुम्हाला  सांगितले की या योजनेमध्ये तुम्हाला कोण कोणते फायदे. आहेत 

LIC Kanyadan policy 2023: यासाठी कसा अर्ज करावा 

  • LIC कन्यादान पॉलिसी 2023 मध्ये तुमच्या मुलीचा अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या जीवन विमा निगम कार्यालयमध्ये जावे लागेल.
  • तिथे गेल्या नंतर तुम्हाला LIC कन्यादान पॉलिसी 2023 हा अर्ज घ्यावा लागेल.
  • त्या नंतर तुम्ही हा अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे तुम्ही जोडणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर , तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे कार्यालयात जमा करून त्याची पावती घ्यायची आहे.

या सर्व गोष्टींचे पालन केल्यानंतर, तुम्ही सर्व पालक या कन्यादान योजना 2023 मध्ये तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी अर्ज करू शकता आणि या योजनेचा पूर्णपणे लाभ घेऊ शकता.

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial