Close Visit Mhshetkari

     

ITR भरणाऱ्यांना मिळणार अडीच लाखांची सूट, अर्थमंत्री सीतारामन यांनी केली मोठी घोषणा.Income Tax Return

ITR भरणाऱ्यांना मिळणार अडीच लाखांची सूट, अर्थमंत्री सीतारामन यांनी केली मोठी घोषणा.Income Tax Return

Income Tax Return : नमस्कार मित्रांनो आयटीआर भरण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. एक कोटीहून अधिक लोकांनी आयटीआर भरला आहे. तुम्ही 31 जुलैपर्यंत 2022-23 या आर्थिक वर्षासाठी ITR देखील दाखल करू शकता.Income Tax Return

जर तुम्ही कोणत्याही कारणास्तव ITR भरण्याची शेवटची तारीख चुकवली तर तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो. यावेळी हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे की काही लोकांना ITR भरण्यासाठी 2.5 लाख रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल.Income Tax Return

साधारणपणे जुन्या कर Old Tax प्रणालीनुसार, जर एखाद्या व्यक्तीचे वय 60 वर्षे किंवा त्याहुन कमी असेल, तर तुम्हाला वर्षाला 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर नियमांनुसार कर tax भरावा लागेल.Income Tax Return

अर्थ मंत्रालयाच्या नियमांनुसार अडीच लाख ते पाच लाख रुपये वार्षिक उत्पन्नावर ५ टक्के कर कापला जातो. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान ही घोषणा केली.Income Tax Return

50 हजार रुपये अतिरिक्त सवलत
एखाद्या व्यक्तीचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आणि 80 वर्षांपेक्षा कमी असले तरी सुद्धा त्या व्यक्तीला वार्षिक 3 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर कर सूट दिली जाते.Income Tax Return

या वयातील लोकांसाठी, आयकरातून सूट देण्याची मर्यादा 3 लाखांपर्यंत आहे. म्हणजेच 3 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर तुम्हाला कर भरावा लागेल. जुन्या कर प्रणाली अंतर्गत, या वयामधील लोकांना सरकारतर्फे 50 हजार रुपयांची अतिरिक्त सूट दिली जाते.Income Tax Return

या लोकांना 2.5 लाख अतिरिक्त सूट
काही जणांना व्हेरी सिनियर सिटीझनच्या श्रेणीत सुद्धा ठेवण्यात आले आहे. 80 वर्षांवरील लोकांचा या वर्गात समावेश आहे. 80 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही कर भरण्यात अतिरिक्त सूट दिली गेली आहे.Income Tax Return

या वयोमर्यादेतील लोक केवळ पाच लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्नावरच कराच्या कक्षेत येतात. यामुळेच या लोकांना सामान्य करदात्यांच्या तुलनेमध्ये 2.5 लाख रुपयांची वेगळी सूट दिली जाते.Income Tax Return

या व्यतरिक्त उदाहरणामध्ये जर तुमचे वर्षाचे उत्पन्न 10 लाख रुपये आहे.आणि तुम्ही आयकर  Income Tax Return सूट अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत दावा करत असताल.

तर तुम्हाला 5 लाख रुपयांच्या उर्वरित उत्पन्नावर शून्य (0) कर भरावा लागेल. तुमचे करपात्र उत्पन्न 2.5 लाख झाले असले तरी 12500 रुपयांच्या सूटमुळे तुम्हाला शून्य कर भरावा लागेल.Income Tax Return

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial