Created by satish, 12 February 2025
Employee news today :- नमस्कार मित्रांनो आताच आलेल्या एका मीडिया रिपोर्टनुसार वित्त सचिव मनोज गोवील यांनी याबाबत पूर्ण माहिती दिली.की 2026 26 एप्रिल पासून 8 वा वेतन आयोग लागू होणार आहे.ही माहिती सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्तवाची ठरणार आहे.रिपोर्टनुसार केंद्रीय कॅबिनेट या प्रस्थावर मंजुरी दिली आहे.8th pay commission
8 व्या वेतन आयोगासंबधी अधिक माहिती
केंद्र सरकार लवकरच 8 वा वेतन आयोग लागू करणार आहे.केंद्र सरकार सर्व केंद्रीय सरकारी कर्मच्यारी आणि रिटायरमेंट कर्मच्याऱ्यांसाठी 8 वा वेतनआयोगाचे गठण करणार आहे. हा वेतन आयोग लागू झाल्याने कर्मचार्यांचा महागाई भत्ता ही चांगलाच वाढणार आहे.8 वा वेतन आयोग लागू झाल्याने तब्बल 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 8tb pay update
दर इतक्या वर्षांनी वेतन आयोग लागू होत असतो
वेतन आयोग हा दर 10 वर्षानी तयार केला जातो.7 वा वेतन हा काँग्रेस सरकारच्या काळात लागू करण्यात झाला होता. आता नवीन 8 वा वेतन आयोग हा 26 एप्रिल 2026 ला लागू होण्याचे सांगण्यात आले आहे. तत्कालीन मोदी सरकारने याबाबत पॉसिटीव्ह मत व्यक्त केले आहे.
एका मीडिया रिपोर्नुसार कर्मचाऱ्यांचे मिनिमम बेसिक हे 18,000 रुपयावरून वाढून ते 51,480 रुपये होऊ शकते.या वाढीचा परिणाम हा महागाई भत्त्यावर वर ही दिसून येणार आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती ही बळकट होणार आहे. Employees update