EPFO Interest Update:नमस्कार मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षीच्या 8.15% च्या तुलनेत हा दर यावर्षी 8.25% इतका वाढवला आहे.epfo update
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना – EPFO ने आश्वासन दिले.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने या व्याजदरात वाढ जाहीर केली आहे. परंतु हे व्याज अद्याप वितरित केले गेले नाही.कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सोशल मीडियावरअसे आश्वासन दिले की व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि लवकरच ते खात्यात जमा होईल.EPFO Interest Update
भविष्य निर्वाह निधी – EPFO च्या इतर सुविधा
मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना ज्याला अनेक लोक पीएफ म्हणूनही ओळखतात. पगारदार लोकांसाठी अनिवार्य बचत आणि पेन्शन योजना आहे. Epfo interest rate
या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत, कर्मचारी आणि नियोक्ता दोघांनाही त्यांच्या मासिक उत्पन्नाच्या 12% रक्कम EPF खात्यात जमा करावी लागते.epfo update
यामध्ये कर्मचाऱ्यांचे संपूर्ण योगदान ईपीएफ खात्यात जाते.आणि नियोक्त्याच्या योगदानापैकी 3.67% EPF आणि 8.33% कर्मचारी पेन्शन योजनेत जातो.epfo update
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सदस्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे निधी काढण्याची किंवा हस्तांतरित करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सभासदांना त्यांच्या गुंतवणुकीशी संबंधित व्यवहारात सुविधा मिळते. Epfo interest rate
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व्याजदरात या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना अधिक बचत आणि चांगले भविष्य घडवण्याची संधी उपलब्ध होत आहे.EPFO Interest Update