वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणी अंतर्गत थकीत रक्कम अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित. Employees Salary.
नमस्कार मित्रानो राज्यातील सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी नुसार सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यासाठी शासनाच्या वित्त विभागामार्फत GR निर्गमित करण्यात आला आहे. 7th Pay Commission
महाराष्ट्र वन विकास महामंडळ मार्फत अधिकारी आणि कर्मचारी यांना 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी नुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकीत रक्कम अदा करण्याबाबत शासनाकडून अखेर मंजुरी मिळालेली आहे. ही थकबाकी दि 1/1/2016 ते 30/06/2021 पर्यंतची मिळणार Employees Update आहे. या थकीत रकमेवर कोणतेही व्याज देण्यात येणार नाही तसेच थकीत देय खर्च भागविण्यासाठी व थकबाकी पोटी येणाऱ्या खर्चामुळे महामंडळाच्या योजनावर विपरीत परिणाम झाल्यास कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य शासनातर्फे देण्यात येणार नाही असे ही या GR मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. New Maharashtra GR
थकबाकी अदा केल्याने महामंडळाच्या कोणत्याही योजना कार्यविधीवर विपरीत परिणाम होणार नाही याबाबत आवश्यक ती काळजी महाराष्ट्र वन विकास महामंडळाने घ्यावी असेही यात नमूद केले आहे.
संपूर्ण GR शासन निर्णय हा खाली दिलेला आहे तसेच आमच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये ही हा GR टाकण्यात आलेला आहे.