नमस्कार मित्रानो अखेर राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे राज्य सरकार कडून आता DA Allowance कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात केंद्र सरकारच्या धर्तीवर 4 टक्के महागाई भत्ता वाढवण्यात आलेला आहे हा भत्ता आता संपूर्ण पणे 46 टक्यावरून 50 टक्यापर्यंत पोहोचला आहे.
याबाबत राज्य सरकार कडून शासन निर्णय निर्गमित करून माहिती देण्यात आली हा भत्ता कर्मचाऱ्यांना माहे जुलै पेड ऑगस्ट च्या वेतनात मिळणार आहे या सोबतच ( DA Allowance ) 1 जानेवारी 2024 पासुन ते 30 जून 2024 पर्यंत ची 7 व्या वेतन आयोगानुसार थकबाकी ही कर्मचाऱ्यांना मिळेल यामुळे राज्य कर्मचारी, महामंडळ, विविध शासकीय संस्थाच्या कर्मचाऱ्यांना तसेच पेंशन धारकांना याचा लाभ होईल.
DA Allowance Maharashtra
Please follow and like us: