EPFO सदस्यांना मिळाली आनंदाची बातमी, आता 3 दिवसात मिळणार दाव्याचे ( क्लेम चे ) पैसे.
Epfo update :- नमस्कार मित्रांनो ईपीएफओने ही प्रक्रिया सुलभ केली आहे. त्यामुळे लोकांची खूप सोय होणार आहे. ईपीएफओने म्हटले आहे की, शिक्षण, लग्न आणि घर बांधण्यासाठी ऑटो क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया बदलण्यात आली आहे. Epfo update यामध्ये, कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय आयटी प्रणालीद्वारे असे दावे 3 दिवसांत आपोआप निकाली काढले जातील. पूर्वी या ऑटो क्लेम सेटलमेंटसाठी 15 ते […]
EPFO सदस्यांना मिळाली आनंदाची बातमी, आता 3 दिवसात मिळणार दाव्याचे ( क्लेम चे ) पैसे. Read More »