पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, कोर्टाने दिला ऐतिहासिक निर्णय 11 वर्षानंतर कम्यूटेशन ची कपात केली जाणार नाही.
Created by satish kawde, Date – 12/08/2024 Pension Updates :- नमस्कार मित्रांनो, पंजाब व हरियाणा हायकोर्टाने पेन्शन कम्यूटेशन ची वसुली चा काळ हा कमी करून 10 वर्ष 8 महिने केला आहे यामुळे पेन्शन धारकांना वित्तीय समाधान मिळाले आहे आणि याच बरोबर गुजरात सरकारने या कालावधीला तेरा वर्ष कमी केले आहे. Pension update पेन्शन एक महत्त्वपूर्ण […]