महाराष्ट्र राज्यातील 17 लाख कर्मचारी या तारखेपासून जाणार बेमुदत संपावर, आजच तुमची कामे घ्या करून.
Created by saudagar shelke, Date 13/08/2024 Employees update :- नमस्कार मित्रांनो कर्मचारी संघटनांच्या दबावामुळेच सरकारने सुधारित राष्ट्रीय सेवानिवृत्ती वेतन योजना अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केली. असे असतानाही सरकार आपल्या आश्वासनावर मागे गेले असून आश्वासन पूर्ण केले नाही.Employees update त्यामुळे महाराष्ट्रामधील साडेआठ लाख कर्मचारी आणि शिक्षक संतप्त झाले आहेत. केंद्राप्रमाणे त्यांनाही जुन्या पेन्शन योजनेचा लाभ द्यावा, अशी […]