केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठे अपडेट, 18 महिन्यांच्या डीए थकबाकीवर वित्त मंत्रालयाने दिली प्रतिक्रिया.
Created by saudagar shelke, Date – 13/08/2024 Employees update :- नमस्कार मित्रांनो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या आर्थिक आशा धुळीस मिळवून वित्त मंत्रालयाने कोविड-19 दरम्यान रोखून धरलेली 18 महिन्यांची DA आणि DR थकबाकी देण्यास नकार दिला आहे. Employees news today कोविड-19 महामारीच्या काळात रोखून धरलेल्या महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलती (DR) च्या 18 महिन्यांच्या थकबाकी […]