सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 4 महिन्यांची थकबाकी,खात्यात या तारखेला जमा होणार, जाणून घ्या अधिक माहिती
Created by satish, 03 November 2024 7th pay update :- नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी मध्य प्रदेशातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पवित्र सणासह 1 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेश स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.7th pay update यावेळी मुख्यमंत्री डॉ. यादव म्हणाले की, राज्य सरकारने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याचा …