SSC CHSL Bharti 2026: 2536 पदांसाठी भरती, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी

नवी दिल्ली : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात SSC मार्फत महत्त्वाची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. SSC CHSL Bharti 2026 अंतर्गत विविध केंद्र सरकारी विभागांमधील एकूण 2536 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात आणि … Read more

RCF मध्ये 326 अप्रेंटिस पदांची भरती; 12वी, डिप्लोमा आणि पदवीधरांना संधी

मुंबई : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अर्थात RCF मध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 2026-27 या प्रशिक्षण वर्षासाठी एकूण 326 जागा उपलब्ध असून 12वी, डिप्लोमा तसेच पदवीधर उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2026 आहे. RCFच्या या भरतीमध्ये Graduate Apprentice, Technician Apprentice आणि … Read more

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्वयंपाकी पदांची भरती; चौथी पास उमेदवारांना संधी. High Court Cook Recruitment 2026

High Court Cook Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेवर स्वयंपाकी (Cook) पदासाठी 18 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी किमान चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. भरतीची जाहिरात 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 18 … Read more

महाराष्ट्रात २,९९२ कोतवाल पदांची भरती; ३० नोव्हेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश

मुंबई : Maharashtra Kotwal Bharti  महाराष्ट्रातील महसूल विभागात नोकरीच्या संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. राज्यातील महसूल सेवक अर्थात कोतवाल पदांच्या २,९९२ रिक्त जागा भरण्यास शासनाने विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. ३० एप्रिल २०२६ रोजी रिक्त असलेल्या या पदांची भरती प्रक्रिया तातडीने राबवण्याचे निर्देश महसूल व वन विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. … Read more

SBI Clerk Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 9,124 जागांसाठी भरती; 31 ऑगस्टपर्यंत अर्जाची संधी

नवी दिल्ली : नमस्कार मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) Junior Associate (Customer Support & Sales) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. जाहिरात क्रमांक CRPD/CR/2026-27/17 अंतर्गत 7,680 नियमित आणि 1,444 बॅकलॉग अशा एकूण 9,124 जागा उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 11 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 … Read more