पती-पत्नी दोघांना मिळणार दरमहिन्याला 10 हजार रुपये जाणून घ्या काय आहे सरकारची ही योजना Government New Scheme
नमस्कार मित्रांनो,Government New Scheme आपण आज यामध्ये भारत सरकारच्या एका अतिशय चांगल्या योजनेविषयी माहिती पाहणार आहोत. या योजनेमध्ये पती आणि पत्नी या दोघांना दर महिन्याला 10 हजार रुपये देण्यात येणार आहे.
या योजनेचे नाव अटल पेन्शन योजना असे आहे. या योजनेमध्ये तुम्ही पैसे गुंतवून तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकता. या योजनेमध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली तर तुम्हाला दुसऱ्या कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही.
जर या योजनेमध्ये तुम्ही आणि तुमच्या पत्नी दोघांनी मिळून जर गुंतवणूक केली तर तुम्हाला या योजनेचा चांगला होईल. म्हणजेच जेव्हा तुम्ही दोघेजण 60 वर्षाचे झाल्यानंतर तुम्हा दोघांना दर महिन्याला 10 हजार रुपये पेन्शन दिली जाईल. एका व्यक्तीला महिन्याला 5 हजार रुपये पेन्शन दिली जाते.
अटल पेन्शन योजना 2022
भारत सरकारने अटल पेन्शन योजना ही 2015 मध्ये सुरू केली होती. भारतातील कोणताही नागरिक या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकतो. अटल पेन्शन योजना ही पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे चालविण्यात येते.
या योजनेमध्ये 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती गुंतवणूक करू शकतात. जर तुमचे वय 18 वर्ष असेल तर तुम्हाला दर महिन्याला 210 रुपये या योजनेत गुंतवणूक करावी लागेल. तसेच तुमचे वय 60 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला 5 हजार रुपये पेन्शन मिळेल
तुम्हाला जर तुमच्या पत्नीसह अटल पेन्शन योजना मध्ये गुंतवायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या अटल पेन्शन योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तुम्ही त्या संकेतस्थळावर गेल्यावर तुम्ही तेथून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
? अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा ?
हे ही वाचा ?
Post Office Saving Schemes या योजनेत पती-पत्नीला 59,400 रुपये मिळतील, मिळेल चांगला लाभ