या योजनेत करा गुंतवणूक – 5 वर्षात मिळेल 3 पटीने परतावा
Best Schemes for Investment
नमस्कार मित्रांनो, Best Schemes for Investment सध्याच्या महागाईच्या काळात कोठेतरी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. सध्या अनेक असे पर्याय आहेत. ज्या मध्ये आपण पैसे गुंतवू शकतो.
सध्या अशा योजना चालू आहे ज्या मध्ये 5 वर्षाला आपण गुंतविलेले पैसे 3 पटीने परत मिळतात. म्हणजे 200% परतावा मिळत आहे.
Best Return Giving Schemes
सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्ती अशा योजनेमध्ये त्याला अधिक लाभ मिळेल. पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनेमध्ये 5 लाख रुपये गुंतविले तर त्यावर वर्षाला सुमारे 7% व्याज मिळतो.
सध्या अश्या योजना चालू आहेत जे 5 वर्षात 2 पट किंवा 3 पट पैसे देतात. अश्या अनेक योजना आहेत ज्या मध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. त्यामध्ये गुंतवणूकदाराला 5 वर्षात 3 पटीने पैसे मिळतात. म्हणजेच 200% परतावा मिळतो. म्युच्युअल फंडाच्या अशा योजना आहेत ज्या दीर्घकाळापर्यंत उच्च परतावा देतात.
या योजनेमध्ये 5 वर्षात 25 टक्के ते 26 टक्के वर्षाला परतावा दिला जातो.
ICICI Prudential Technology Fund
ICICI Prudential Technology Fund मध्ये 5 वर्षात 26.29% परतावा देण्यात येतो. त्याचप्रमाणे SIP 5 वर्षात 25.58% परतावा देते.
जर 1 लाख रुपये या योजनेत गुंतविले तर त्याचे मूल्य 3.21 लाख रुपये होईल.
SIP मध्ये महिन्याला 10,000 हजार रुपये गुंतविले तर त्याचे मूल्य 14.39 लाख होईल.
या योजनेची 30 सप्टेंबर 2022 रोजी 8693 कोटी रुपयाची मालमत्ता आहे.
या योजनेमध्ये कमीतकमी 5 हजार रुपये गुंतवणूक करू शकतात.
आणि खर्चाचे प्रमाण 30 सप्टेंबर 2022 रोजी 2.08% इतके आहे.
Tata Digital India Fund – Regular Plan
Tata Digital India Fund – Regular Plan या मध्ये 5 वर्षात 25.67% परतावा देण्यात येतो. त्याचप्रमाणे SIP 5 वर्षात 24.01 टक्के परतावा देते.
जर यामध्ये 1 लाख रुपये गुंतविले तर त्याचे मूल्य 3.13 लाख रुपये होईल.
SIP मध्ये दर महिन्याला 10 हजार रुपये गुंतविले तर त्याचे मूल्य 13.79 लाख होईल.
या योजनेची 30 सप्टेंबर 2022 रोजी 5888 कोटी रुपयाची मालमत्ता आहे.
या योजनेमध्ये कमीतकमी 5 हजार रुपये गुंतवणूक करू शकतात.
या योजनेचे खर्चाचे प्रमाण 30 सप्टेंबर 2022 रोजी 2.02% इतके आहे.
Aditya Birla Sun Life Digital India Fund
Aditya Birla Sun Life Digital India Fund या मध्ये 5 वर्षात 24,71% परतावा देण्यात येतो.
तसेच SIP 5 वर्षात 23.96% इतका परतावा देते.
जर 1 लाख रुपये गुंतविले तर त्याचे मूल्य 3.01 लाख रुपये होईल.
तसेच जर SIP मध्ये महिन्याला 10 हजार रुपये गुंतविले तर त्याचे मूल्य 13.77% इतके होईल.
या योजनेची 30 सप्टेंबर 2022 रोजी 3036 कोटी रुपयाची मालमत्ता आहे.
या योजनेमध्ये कमीतकमी 1 हजार रुपये गुंतवणूक करू शकतो.
या योजनेचे खर्चाचे प्रमाण 30 सप्टेंबर 2022 रोजी 2.12% इतके आहे.
SBI Technology Opportunities Fund
SBI Technology Opportunities Fund या मध्ये 5 वर्षात 24.36% परतावा देण्यात येतो.
तसेच SIP 5 वर्षात 23.42 टक्के परतावा देते.
जर या मध्ये 1 लाख रुपये गुंतविले तर त्याचे मूल्य 3 लाख रुपये होईल.
तसेच जर SIP मध्ये महिन्याला 10 हजार रुपये गुंतविले तर त्याचे मूल्य 13.57 लाख रुपये होईल.
या योजनेची 30 सप्टेंबर 2022 रोजी 2500 कोटी रुपयाची मालमत्ता आहे.
या मध्ये कमीत कमी 5 हजार रुपये गुंतवणूक करू शकतात.
या योजनेचे खर्चाचे प्रमाण 30 सप्टेंबर 2022 रोजी 2.11% इतके आहे.
हे ही वाचा ?
SBI बँकेची खातेधारकांना दिवाळी गिफ्ट, घरबसल्या काढता येणार SBI Personal Loan.