Close Visit Mhshetkari

     

सरकार कडून नवीन श्रमिक लेबर कार्ड योजना जाहीर पहा कसे करावे रजिस्ट्रेशन Shramik Card Online Registration yojna.

सरकार कडून नवीन श्रमिक लेबर कार्ड योजना जाहीर पहा कसे करावे रजिस्ट्रेशन Shramik Card Online Registration yojna.

नमस्कार मित्रानो भारत सरकार मार्फत भारतीय श्रमिक कामगारांना एक नवीन योजनेचा प्रारंभ केला आहे. या योजने अंतर्गत श्रमिक कामगारांना खूप मोठे लाभ मिळणार आहेत, आजच्या या पोस्ट मध्ये आपण Shramik Card Yojana यासाठी लागणारे कागदपत्रे, फायदे, योजनेचा उद्देश पाहणार आहोत.

E Sharm card

आणि घरबसल्या मोबाईल किंवा कंप्युटर मधून रजिस्ट्रेशन कसे करावे याबद्दल माहिती पाहणार आहोत.

श्रमिक कार्ड चा उद्देश

भारतात सर्वात जास्त श्रमिक काम करणारे कामगार राहतात त्यांची संख्या ही काही लाखात आहे, हे कामगार भारताच्या अर्थचक्रामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात यामुळेच या योजनेचा मुख्य उद्देश हा कामगारांनाची देखभाल करणे तसेच त्यांना आर्थिक मदत पुरविणे हे सरकार चे काम आहे. या कारणामुळेच केंद्र सरकार मार्फत ही योजना सुरु करण्यात आली आहे.

Shramik Card या योजने अंतर्गत सर्व श्रमिक कामगारांना वेगवेगळ्या प्रकारचे 5 लाभ दिले जातात त्यात विमा देणे, तसेंच रोजगार भत्ता देणे, दररोज काम मिळवून देणे. असे काही लाभ दिले जातात.

श्रमिक कार्डमुळे मिळणारे लाभ आणि फायदे

  • प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनाचा लाभ.
  • मुख्यमंत्री औजार सहायता योजना
  • महिला कल्याण योजना.
  • पंडिता रमाबाई महिला उद्योजक योजनेचा लाभ.
  • मुख्यमंत्री कामगार सुरक्षा योजनेचा लाभ.

नोकिया चा हा मोबाईल पाहिला का घालतोय बाजारात धुमाकूळ 

श्रमिक कार्ड साठी कोण कोण अर्ज करू शकतो.

Mahanews18

जे नागरिक दररोज काम करून संध्याकाळी पैसे कामावत असतात त्या नागरिकांना Shramik Card योजनेचा लाभ मिळेल. त्यामध्ये काही खाली नावे दिलेले आहेत.

  1. रेल्वे स्टेशन, बस स्टेशन वर काम करणारे हमाल, कामगार, कुली.
  2. जहाज चालवीणारे.
  3. ऑटो चालक.
  4. मासे पकडणारे.
  5. फुटपाथ वर व्यापार करणारे.
  6. अगरबत्ती, मेणबत्ती तसेंच अजून काही घरगुती व्यवसाय करणारे.
  7. गॅरेज मध्ये काम करणारे मेकॅनिक.
  8. सफाई कामगार
  9. घर काम करणारी महिला
  10. बाजारात आपला माल विकणारे विक्रेते.
  11. शिंपी काम,
  12. बांधकामगार

यामध्ये अजून खुप सारे व्यवसाय येतात जे कष्ट करतात.

     लागणारी कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • नरेगा कार्ड
  • मतदान कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसेन्स
  • पॅन कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट फोटो
  • राशन कार्ड
  • रेंट अग्रीमेंट

श्रमिक कार्ड ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे. shramik card online registration kase karave marathi

प्रत्येक राज्यानुसार ऑनलाईन Shramik Card Form वेगवेगळे आहे आणि आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही वेगळीच आहे जर आपण फक्त महाराष्ट्रासाठी पाहिली तर Ims.mahaonline. gov.in या वेबसाईट वर जाऊन अर्ज करायचा आहे सर्व माहिती ही व्यवस्थित भरावी लागेल.

  1. सर्वात अगोदर वर दिलेल्या वेबसाईट ला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये ओपन करा.
  2. त्यात विचारण्यात आलेले personal details जसे कि नाव, पूर्ण पत्ता, आधार नंबर, ई-मेल, मोबाईल नंबर व्यवस्थित भरावा.
  3. त्यानंतर तुमच्या कामाबद्दल ची माहिती भरा.
  4. आणि शेवटी सर्व मागितलेले कागदपत्रे scan copy upload करा आणि फॉर्म ला शेवटी submit या ऑप्शन ला क्लिक करा. आणि आपली प्रिंट मिळवा.

10 ते 15 दिवसात आता तुमचे श्रमिक कार्ड बनून तयार होईल आणि तयार झाल्यानंतर मेल किंवा SMS द्वारे कळविण्यात येईल.

??येथे क्लिक करून अर्ज करा ??

त्यानंतर तुम्ही वेबसाईट वर लॉगिन करून तुमचे कार्ड डाउनलोड करू शकतात.

Mahanews18

 

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial