Close Visit Mhshetkari

     

ई श्रम कार्ड चे पैसे या तारखेला होणार जमा, यादीत आपले नाव आहे का नक्की पहा. E Shram Card Benifits Update.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले आमच्या या नवीन आर्टिकल मध्ये,  ज्या व्यक्तींच्या नावे ई श्रम कार्ड (E Shram Card Benifits Update )आहे  अशा नागरिकांसाठी खुप मोठी खुशखबरी आलेली आहे. लवकरच प्रत्येक नागरिकांच्या खात्यात shram card ची रक्कम पडण्यास सुरुवात होणार आहे, या योजनेचा लाभ काय आहे तसेच आपले नाव या यादीत कसे शोधावे ते आपण पाहूया.

✅️ ई श्रम कार्ड चे संपुर्ण लाभ.

  • या योजनेसंबंधित पैसा नागरिकांच्या घरनिर्माण मदतिच्या स्वरूपात लोकांना दिला जाईल.
  • केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सर्व सरकारी योजनाचा लाभ डायरेक्ट मिळेल.
  • तसेच ई श्रम कार्ड असणाऱ्या व्यक्तींना 1000 रू प्रति माह दिले जातील.
  • ई श्रम कार्ड काढले असेल तर 2 लाखापर्यंत दुर्घटना विमा मिळेल.
  • तसेच भविष्यात या योजनेस पेंशन ची सुविधा सुद्धा मिळू शकते.
  • आरोग्य उपचाराकरिता वित्तीय सहाय्य योजनेचा लाभ दिला जाईल.
  • गर्भवती महिलांना त्यांच्या बाळाच्या पालन- पोषणाकरिता विविध सुविधा देण्यात येतील.
  • ही योजना संपूर्ण देशात लागु असुन 1 हजार रुपये सध्या उत्तप्रदेश राज्यासाठी लागु आहे, हळूहळू सर्वच राज्यात लागु करण्याची शक्यता आहे.

ई श्रम धारकांना इतका मिळत आहे लाभ E Shram Card yojana.

मित्रानो आतापर्यंत 20 करोड हुन अधिक लोकांनी संपूर्ण भारतात E Shram Card काढले आहेत, काही मोठ्या न्युज वेबसाईट्स तसेच व्रत्तपत्र यातून असे समजते की लवकच ई श्रम कार्ड धारकांच्या खात्यात पैसे (Money) टाकण्यात येणार आहेत. प्रत्येकाच्या Bank Account मध्ये प्रत्येकी 1000 हजार एवढी रक्कम येणाऱ्या 31 डिसेंबर पर्यंत ट्रान्सफर करण्यात येईल.

✅️ असे पहा यादीत आपले नाव

  1. ई श्रम कार्ड च्या हफ्त्यासंबंधित माहिती पाहण्यासाठी खालील रुल फॉलो कराव्या लागतील.
  2. सर्वात अगोदर E Shram Card चे पैसे चेक करण्यासाठी कार्ड धारकांना अधिकृत वेबसाईट वर जाने आवश्यक आहे.
  3. अधिकृत वेबसाईट वर गेल्यानंतर आपल्या समोर एक नवीन पेज सुरु होईल.
  4. आता या पेजवर तुम्हाला ई श्रम कार्ड ला जोडलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे.
  5. त्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शन वर क्लिक करावे लागेल ज्यानंतर तुम्हाला तुमच्या shram card चे ट्रांझक्शन दाखवले जातील.
  6. त्यात आतापर्यंत मिळालेली रक्कम तसेच पुढील हफ्ता याबद्दल माहिती दाखवली जाईल.
  7. अशाप्रकारे वर दिलेल्या नियमांना फॉलो करून तुम्ही तुमच्या यादीत नाव शोधू शकता.

??आपले स्टेटस पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट ??

अशाच प्रकारचे नवनवीन पोस्ट पाहण्यासाठी आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या.

E shram card

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial