Close Visit Mhshetkari

     

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर! लवकरच लागु होणार 8 वा वेतन आयोग 8th Pay Commission. 

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर! लवकरच लागु होणार 8 वा वेतन आयोग 8th Pay Commission.

8th Pay Commission : जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती जर केंद्र सरकारचा कर्मचारी असेल तर त्यांच्या साठी चांगली बातमी आलेली आहे. मागील काही दिवसापासून चर्चा सुरु आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना 8 वा वेतन आयोग देण्यात येणार आहे.

8th Pay Commission

जर कर्मचाऱ्यांना 8 वा वेतन आयोग लागु झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी भर पडेल. आता सुरु असलेल्या 7 व्या वेतन आयोगानुसार (  7th pay Commission ) कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी नवीन वेतन 18000 रुपये आहे. Land record

सध्या सातव्या वेतन आयोगानुसार मूळ पगार 18000 असली तरी जास्तीत जास्त मूळ पगार हा 58900 एवढा आहे. अशातच फिटमेंट फॅक्टर नुसार जुन्या बेसिक वर रिवाईज्ड बेसिक हे कैलकुलेट होते. वेतन आयोगाच्या रिपोर्ट नुसार फिटमेंट फॅक्टर हा महत्वाचा घटक आहे.

✅️ फिटमेंट फॅक्टर नुसार वाढणार बेसिक

8th Pay Commission 2022

7th Pay Commission मध्ये फिटमेंट फॅक्टर ( Fitment Factor )  2.57 टक्के ठेवण्यात आला आहे. याच आधारावर केंद्रीय कर्मचाऱ्यांची पगार ही वाढवण्यात येईल. या आकडयांना पाहिले तर 7 व्या वेतन आयोगात सर्वात कमी हाईक मिळाले होते. आणि मूळ पगार हा 18000 करण्यात आला. Land record

आता सांगण्यात येत आहे की 8व्या वेतन आयोगानुसार फिटमेंट फॅक्टर वाढवून 3.68 टक्यापर्यंत करण्यात येईल म्हणजेच नवीन कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा 18 हजार वरून 26000 हजार रुपये होईल. चला पाहू की कोणत्या वेतन आयोगामध्ये काय सॅलरी हाईक आहे.

✅️ 4 th Pay Commission Fitment Factor :

वेतन वाढ  27.6 टक्के.

 

✅️ 5th Pay Commission Fitment Factor.

वेतन वाढ 27.6 टक्के.

नवीन पगार  – 2550 रुपये.

✅️ 6th Pay Commission Fitment Factor :

फिटमेंट फॅक्टर  –  1.86 टक्के.

वेतन वाढ   – 54 टक्के

नवीन पगार वाढ – 7000 रुपये

✅️ 7th Pay Commission Fitment Factor:

फिटमेंट फॅक्टर  – 2.57 टक्के.

वेतन वाढ    –  14.29 टक्के.

नवीन वेतनवाढ  – 18000 रुपये.

✅️ 8th Pay Commission Fitment Factor:

लवकरच……….      Epfo member info

✅️ कधी मिळणार 8 वा वेतन आयोग 8th Pay Commission 2022.

आता प्रश्न असा आहे की 8th Pay Commission कधी येणार यासाठी एक्सपर्ट च्या अनुसार वेगवेगळे तर्क वितर्क लावण्यात येते. सरकारी सूत्रानुसार आता लवकरच पुढील पे कमिशन वर विचार करत आहे. एक्सपर्ट नुसार आताच वेतनवाढ करने शक्य नाही. Provident fund 

8 व्या वेतन आयोगास अजून खुप वेळ आहे. 2026 च्या अगोदर 2024 ला निवडणुका होणार आहेत. यात आताच केंद्र सरकार अशी कोणती चुक करणार नाही. ज्यामुळे कर्मचारी वोटर नाराज होतील. यामुळे पुढील वेतन आयोग लवकरच लागु केला जाईल आणि त्याची अंमलबाजावणी ही 1 जानेवारी 2026 पासून करण्यात येईल.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागु झाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ही ते आपोआपच लागु होईल.

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial