आता खिश्यात पैसे नसले तरी करता येणार बस ने प्रवास !.. जाणून घ्या काय आहे बातमी…...
एस टी च्या प्रवाशांसाठी आता महत्वाची नवीन बातमी आलेली आहे. Msrtc login आता महाराष्ट्रात एस टी बसने प्रवास करताना तिकिटासाठी खिशात पैसे (Cash ) नसतील तर तुम्हाला टेंशन घेण्याचे कारण नाही.
ST bus ticket will be issued through UPI and phonpay, google pay.
काही प्रवाशांकडे कधी कधी खिशात पैसे नसल्यामुळे त्रास होतो तो त्रास टाळण्यासाठी एस टी महामंडळकडून आता 10000 नवीन Android swaip machine खरेदी केलेल्या आहेत. या मशीन मध्ये एक नवीन सुविधा ऍड करण्यात आलेली आहे.
तुमच्या कडे cash नसले तरी तुम्ही आता यापुढे (google pay) गुगल पे,( phone pay ) तसेच (paytm ) पे.टीएम, ( Amazon pay ) आदी UPI अँप्स द्वारे तुम्हाला तिकीट घेता येईल. तसेच तुमच्या कडे ATM चे Debit Card, आणि Credit Card असेल तरीही तिकीट घेता येईल.
यामुळे तुम्हाला यापुढे cash नसले तरीही प्रवास करता येईल सध्या या मशीन बीड, लातूर, , अकोला, यवतमाळ, भंडारा नाशिक, पुणे, मुंबई, सोलापूर या जिल्ह्यात मशीन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
यापुढे येणाऱ्या काळात लवकरच सर्व जिल्ह्यामध्ये हे मशीन उपलब्ध होतील असे एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अधिकारी शेखर चन्ने यांनी सांगितले.