कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी 8 व्या वेतन आयोगाचे मोठे अपडेट
8TH PAY COMMISSION : नमस्कार मित्रांनो अलीकडेच मोदी सरकारने केंद्रातील महागाई भत्ता वाढवला, ज्याचा सुमारे 1 कोटी कुटुंबांना फायदा झाला.8th pay
दरम्यान, सरकारकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे, ज्याची जोरदार चर्चा आहे.8th pay commission
1 जानेवारी 2026 पासून 8 वा वेतन आयोग सरकार लागू करणार आहे. कर्मचाऱ्यांचा 8वा वेतन आयोग लागू झाल्या नंतर, मूळ वेतनात विक्रमी वाढ दिसून येईल, जी एक मोठी भेट असेल. 8th pay update
8 व्या वेतन आयोगावर मोठा निर्णय
आता केंद्र सरकार लवकरच 8 वा वेतन आयोग स्थापन करनार ही एक मोठी आनंदाची बातमी असेल. 8th pay update
केंद्रीय कर्मचारी 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत. 8th pay
सातवा वेतन आयोग शेवटचा 2016 मध्ये लागू करण्यात आला होता. मात्र, भारतात दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्याची व्यवस्था आहे. 8th pay commission
सरकार आता 8वा वेतन आयोग 2026 मध्ये स्थापन करणार आहे. जो एक मोठी भेट असेल. 8 व्या वेतन आयोगाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 8th pay update